Category कोकण

उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय मीडिया समोर जाहीर व्यक्त होणार नाही-केंद्रीय मंत्री नारायण राणे

सावंतवाडी प्रतिनिधी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.यावेळी पत्रकारांनी लोकसभा उमेदवारी बाबत प्रश्न विचारला असता जो पर्यंत पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर…

आरोस येथे ९ एप्रिल ते १८ रोजी रामनवमी निमित्त नाटय महोत्सवचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधि श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ,आरोस आयोजित ९ एप्रिल ते १८ रोजी पर्यंत श्री देव गिरोबा रंगमंच आरोस,गिरोबावाडी येथे रोज संध्याकाळी ७ वाजता किर्तन व नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार ९ रोजी रात्री ९.३० वाजता तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळ,झाराप…

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी आणि व्यापारी यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या !!

सौ.अर्चना घारे-परब यांची तहसिलदार श्रीधर पाटील यांच्याकडे मागणी सावंतवाडी सावंतवाडी येथील तहसिलदार श्रीधर पाटील यांची राष्ट्रवादी कोकण विभाग महिला काँग्रेस पक्ष अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी भेट घेत २०१९ – २०२१ सालातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी आणि व्यापारी यांना नुकसान भरपाई…

भाजपा कामगार मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक पदी संतोष प्रकाश तेली यांची निवड

आमदार नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विविध मोर्चा / आघाड्यांच्या बैठका आयोजित करुन निवडणुकीत कशा पद्धतीत प्रचाराची यंत्रणा उभी करायला पाहिजे , याबाबत मार्गदर्शन करत आहेत .अशाच पद्धतीत भाजपा कामगार…

संतोष कुमार झा 1 एप्रिल 24 पासून कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

सावंतवाडी संतोष कुमार झा 1 एप्रिल 24 पासून कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारत आहे.संतोष कुमार झा 1992 च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी आहेत. नव्याने पदभार स्वीकारत असलेले संतोष कुमार झा यांनी M.Sc. ,…

आजच्या काळात शिवरायांचे विचार युवा पिढीला नक्कीच सर्व संकटांवर उपाय म्हणून फलदायी ठरू शकतात!सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज हे अजब रसायन आहेत. आजच्या काळात शिवरायांचे विचार युवा पिढीला नक्कीच सर्व संकटांवर उपाय म्हणून फलदायी ठरू शकतात. एवढी ताकद शिवचरित्राच्या अभ्यासातून नक्की मिळते. छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनात कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नाही. महाराजांनी सर्वाधिक…

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न

सावंतवाडी भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिव्यांग आघाडीने प्रचार करताना लाभार्थीपर्यंत पोहोचून मोदी सरकार व शिंदे – फडणवीस सरकार ने दिव्यांगांसाठी दिलेल्या योजनांची माहीती…

दाणोली येथील साटम महाराज पुण्यतिथी उत्सव थाटात संपन्न !खासदार विनायक राऊत यांनि घेतले दर्शन

दर्शनासाठी लाखो भाविकांनी केली होती गर्दी सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथील श्री सद्गुरू साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला. यावेळी साटम महाराजांच्या दर्शनासाठी सावंतवाडी तालुक्यातील कानाकोपऱ्यातून तसेच अन्य भागातून…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार विधानसभा २०२४ साठी सज्ज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब केली नवीन पदनियुक्ती जाहीर सावंतवाडी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार ग्रामपंचायत ते लोकसभा अशी कोणतीही निवडणूक असो विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावते. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी कडून या वर्षी होणाऱ्या लोकसभा,…

दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा आज

सावंतवाडी दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा आज बुधवार २७ मार्च रोजी होत आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गोवा,…