Category सिंधुदुर्ग

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त सावंत वाडीत रक्तदान शिबीर संपन्न

सांवतवाडी दि.०९( प्रतिनिधी )डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे हिमालयाच्या उंची सारख विशाल आहे. तर ज्ञानाची खोली ही अथांग महासागरा सारखी आहे. मात्र त्यांना विशिष्ट जातीय गोवण हे दुर्देवी आहे. डॉ. बाबासाहेबांची जयंती ही विचारांचा जागर म्हणून साजरा व्हायला हवा, असे…

सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.४ ला उल्लेखनीय यश

कु. पार्थ शैलेश मयेकर, कु. स्वानंदी बाबासाहेब पाटील, कु. आदित्य पियुष येजरे यांना सुवर्णपदक… सावंतवाडी महाराष्ट्रातील अत्यंत मानाच्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.४ ला उल्लेखनीय…

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ४५ वा स्थापना दिवस साजरा

सावंतवाडी जनसंघापासुन सुरु झालेला प्रवास आता जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष होण्यापर्यंत येवून पोचला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल वेगाने सुरु आहे . नरेंद्र मोदी यांनी ” सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास ” या…

उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय मीडिया समोर जाहीर व्यक्त होणार नाही-केंद्रीय मंत्री नारायण राणे

सावंतवाडी प्रतिनिधी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.यावेळी पत्रकारांनी लोकसभा उमेदवारी बाबत प्रश्न विचारला असता जो पर्यंत पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर…

आरोस येथे ९ एप्रिल ते १८ रोजी रामनवमी निमित्त नाटय महोत्सवचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधि श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ,आरोस आयोजित ९ एप्रिल ते १८ रोजी पर्यंत श्री देव गिरोबा रंगमंच आरोस,गिरोबावाडी येथे रोज संध्याकाळी ७ वाजता किर्तन व नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार ९ रोजी रात्री ९.३० वाजता तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळ,झाराप…

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी आणि व्यापारी यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या !!

सौ.अर्चना घारे-परब यांची तहसिलदार श्रीधर पाटील यांच्याकडे मागणी सावंतवाडी सावंतवाडी येथील तहसिलदार श्रीधर पाटील यांची राष्ट्रवादी कोकण विभाग महिला काँग्रेस पक्ष अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी भेट घेत २०१९ – २०२१ सालातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी आणि व्यापारी यांना नुकसान भरपाई…

भाजपा कामगार मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक पदी संतोष प्रकाश तेली यांची निवड

आमदार नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विविध मोर्चा / आघाड्यांच्या बैठका आयोजित करुन निवडणुकीत कशा पद्धतीत प्रचाराची यंत्रणा उभी करायला पाहिजे , याबाबत मार्गदर्शन करत आहेत .अशाच पद्धतीत भाजपा कामगार…

संतोष कुमार झा 1 एप्रिल 24 पासून कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

सावंतवाडी संतोष कुमार झा 1 एप्रिल 24 पासून कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारत आहे.संतोष कुमार झा 1992 च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी आहेत. नव्याने पदभार स्वीकारत असलेले संतोष कुमार झा यांनी M.Sc. ,…

आजच्या काळात शिवरायांचे विचार युवा पिढीला नक्कीच सर्व संकटांवर उपाय म्हणून फलदायी ठरू शकतात!सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज हे अजब रसायन आहेत. आजच्या काळात शिवरायांचे विचार युवा पिढीला नक्कीच सर्व संकटांवर उपाय म्हणून फलदायी ठरू शकतात. एवढी ताकद शिवचरित्राच्या अभ्यासातून नक्की मिळते. छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनात कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नाही. महाराजांनी सर्वाधिक…

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न

सावंतवाडी भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिव्यांग आघाडीने प्रचार करताना लाभार्थीपर्यंत पोहोचून मोदी सरकार व शिंदे – फडणवीस सरकार ने दिव्यांगांसाठी दिलेल्या योजनांची माहीती…