मोदी सेवा महीना” उपक्रम अतर्गत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या व रेडी येथील रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या समन्वयातून आरोंदा येथे आरोग्य शिबिरचे आयोजन


अनेक रुग्णांनी घेतला लाभ आरोंदा.देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते दिनांक 16 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महीना” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात…