Category सावंतवाडी

राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु : भोसले इन्स्टिटयूटमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र…

सावंतवाडी राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु : भोसले इन्स्टिटयूटमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र… शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पदविका अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या परीपत्रकानुसार २० मे ते १६ जून या कालावधीत विद्यार्थी…

वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच बाळू गावडे यांचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केले अभिनंदन

वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच बाळू गावडे यांचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केले अभिनंदन सावंतवाडी : वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंचपदी ठाकरे शिवसेनेचे महेश उर्फ बाळू गावडे यांची निवड झाल्याबद्दल रत्नागिरी- सिंधुदुर्गचे माजी खासदार व ठाकरे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी गावडे यांना…

माजी विद्यार्थ्यांचा शाळेबद्दल ऋणनिर्देश — इयत्ता दहावीच्या वर्गाचे नूतनीकरण व तंत्रस्नेही सुविधांचे लोकार्पण

माजी विद्यार्थ्यांचा शाळेबद्दल ऋणनिर्देश — इयत्ता दहावीच्या वर्गाचे नूतनीकरण व तंत्रस्नेही सुविधांचे लोकार्पण न्हावेली / वार्ताहरश्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संचलित माऊली माध्यमिक विद्यालय, सोनुर्ली या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत इयत्ता दहावीच्या वर्गाचे सुशोभीकरण…

एस एस पी एम हॉस्पिटलच्या माध्यमातून २३ रोजी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर

एस एस पी एम हॉस्पिटलच्या माध्यमातून २३ रोजी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने,…

पत्रकार ,लोकप्रतिनिधी यांच्यातील सकारात्मक संवादातून महाराष्ट्र सर्वांगीण विकासात पुढे जाईल ! मंत्री नितेश राणे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री

पत्रकार ,लोकप्रतिनिधी त्यांच्यातील सकारात्मक संवादातून महाराष्ट्र सर्वांगीण विकासात पुढे जाईल मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभेत मंत्री नितेश राणे यांनी मांडले विचार सिंधुदुर्गनगरी…

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम तर वालावलचे जैन महालक्ष्मी भजन मंडळ द्वितीय

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम तर वालावलचे जैन महालक्ष्मी भजन मंडळ द्वितीय सरमळे सातेरी भगवती कला क्रिडा मंडळाचे आयोजन सावंतवाडी सरमळे येथील श्री देवी सातेरी भगवती कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत…

बारावा दिवस (भावपूर्ण श्रद्धांजली) (०५/०५/२०२५) कै . लक्ष्मी लक्ष्मण मालवणकर

*बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली* *कै . लक्ष्मी लक्ष्मण मालवणकर(देवाज्ञा ५/०५/२०२५)*क्षणोक्षणी उणीव भासते आठवण तुझी नित्यमंनी सदैव असू दे वरदहस्त तुझा आमुच्या जीवनी मनोभावे स्मरण तुझे श्रद्धांजली हि तव पुण्यचरणी तुझ्या आत्म्यास शांती व सद्गगती लाभो हिच प्रार्थना मुलगे – नारायण…

दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचा दहावीचा देदीप्यमान निकाल!

दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचा यंदाचा दहावीचा निकाल चांगल्या प्रकारे लागला .

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा सलग चौथ्या वर्षी १००% निकाल : गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम

सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल १००% लागला असून शाळेने सलग चौथ्या वर्षी उत्कृष्टतेची परंपरा जपली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड, २६ विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड…

तळवडे श्री जनता विद्यालयचा दहावीचा निकाल १०० टक्के

तळवडे श्री जनता विद्यालयचा दहावीचा निकाल १०० टक्के, सावंतवाडी तळवडे येतील श्री जनता विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेला 100 विद्यार्थी बसले होते. सर्व विदयार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम क्रमांक कु हर्षदा सुरेश केरकर 94.40 %,…