सतीश पाटणकर, प्रा. संजय कात्रे यांना कोमसाप शाखा सावंतवाडीचे पुरस्कार जाहीर.!


सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्यावतीने कोमसापच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान देणारे शाखेचे दिवंगत सदस्य, स्व. प्रा. मिलींद दत्ताजीराव भोसले व कै. ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोमसाप शाखा सावंतवाडीकडून यावर्षी प्रथमच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व विविध…