Month August 2024

सावंतवाडी नगरपरिषद बनली भ्रष्टाचाराचे कुरण माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

मंगळवारी सावंतवाडी मुख्याधिकारी यांना घेराव घालत विचारणार जाब सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषद एक स्वच्छ, सुंदर कारभाराची नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. पणं आज या नगरपरिषदेचा कारभार नवीन अधिकाऱ्यांच्या हातात गेला आहे. नगरपरिषद हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. आणि ते कुरण…

क्रांती दिना निमित भाजपा वेंगुर्ले कार्यालया समोर ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली

वेंगुर्ले तालुका निरीक्षक तथा मा.नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजु परब यांच्या हस्ते ध्वजारोहण सिंधुदूर्ग भाजपा च्या वतीने ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ” हर घर तिरंगा ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमा अंतर्गत क्रांती दिनाचा निमीत्ताने…

कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक

वेंगुर्ला : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने तयारीला लागा, संघटना मजबूत करा असे आवाहन सौ. घारे यांनी…

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावातील गोसावी घराण्याची अनोखी प्रथा-पाच फणांच्या नागोबाचे दीड दिवस पूजन

दोनशेहूनही अधिक काळ जोपासली जातेय परंपरा सावंतवाडी दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे, मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाचे विधिवत पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे.…

अमर पाटील यांचे MH -SET परीक्षेत यश

सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हापण खालचावाडा येथील शिक्षक श्री अमर पांडुरंग पाटील हे महाराष्ट्र शासन यांचेमार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सुयश संपादन केलेले आहे.7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र…

कोकण म्हणजे समृद्ध ही व्याख्या दिल्लीपर्यंत जावी ही माझी इच्छा खा.नारायण राणे

खा नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा विकसित जिल्हा म्हणून पुढे येईल. सार्वजानिक बाधकाम मंत्री रविंद्र चव्हाण सावंतवाडी रेल्वे स्थानक सुशोभिकरण लोकार्पण सोहळा थाटात संपन्न सावंतवाडी  कोकण म्हणजे समृद्ध ही व्याख्या दिल्लीपर्यंत जावी ही माझी इच्छा आहे. मात्र, आपला सिंधुदुर्ग…

दिल्‍लीत प्रस्ताव पाठवा, रेल्‍वे प्लॅटफॉर्म शेडला परवानगी आणतोमाजी मंत्री तथा खा.नारायण राणेंची ग्वाही; कणकवली रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

कणकवली : कोकण रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाबरोबरच प्लॅटफॉर्मवर शेड होणे देखील अत्यावश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्याकडून पाठवा. त्या प्रस्तावाला दिल्लीतून परवानगी आणून देतो, अशी ग्वाही खासदार नारायण राणेयांनी आज दिली.कणकवली रेल्वे स्थानकातील सुशोभिकरण कामाचे लोकार्पण आज खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री…

भाजपा चे ” हर घर तिरंगा ” अभियान

भाजपातर्फे सिंधुदुर्ग जिल्हयात घरोघरी तिरंगा ; जिल्ह्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प भाजपा च्या ” हर घर तिरंगा ” सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड . सिंधुदूर्ग शाळा, महाविद्यालयांशी संपर्क साधून ध्वजारोहणासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी , सिंधुदुर्गनगरी कणकवली या तीन रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण उद्घाटन सोहळा उद्या ९ऑगस्ट रोजी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी , सिंधुदुर्गनगरी कणकवली या तीन रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून या तीनही रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण…

कोकण रेल्वे कंत्राटदार आणि पुरवठादार मेळाव्याचे नवी मुंबईत आयोजन

केआरसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक मुंबई उद्योग भागधारकांशी संबंध दृढ करण्यासाठी आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या सतत प्रयत्नांमध्ये, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने 6 ऑगस्ट 2024 रोजी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल…