महाविकास आघाडी मधून सावंतवाडी विधानसभेसाठी अर्चना घारे यांनाच उमेदवारी मिळावी. पदाधिकारी यांची शरद पवार यांच्याकडे मागणी


सावंतवाडी, विधानसभा मतदारसंघात कुणीही कितीही दावा केला तरी आज संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गावागावात महिलांमध्ये एकच आवाज ऐकू येत आहे तो म्हणजे अर्चना ताई. गेली सात ते आठ वर्षे सातत्याने मतदारसंघातील सर्व गावे पिंजून काढत जन सामान्यांसाठी अहोरात्र कार्य व…