सावंतवाडी तालुक्यातील तळवडे मळाईवाडी येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव २७ एप्रिल 2024 रोजी


भाऊ कदम व ओंकार भोजने यांचा “करून गेलो गांव” हा
नाट्यप्रयोग.
विवध धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे मळाईवाडी येथील श्री देव दाळकर देवस्थान वार्षिक जत्रोत्सव दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी होत असून यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सकाळी ०७ वाजल्यापासून श्री देव दाळकर देवाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तर रात्रौ ०९.०० वा. भाऊ कदम वओंकार भोजने यांचा “करून गेलो गाव” हा खुला नाट्यप्रयोग होणार आहे.

रात्रौ ०१.०० वा. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड-वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सर्व भाविकांनी श्री उपस्थित राहुन कार्यक्रमचा लाभ घ्यावा असे आवाहन बबन उर्फ बंड्या तुकाराम परब ९६२३०४४६४५ यांनी केले आहे