सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारतीवर सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती

MahasindhuJun 11, 20242 min read
बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारतीवर सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती

Views: 35 पत्रकार भवनात सोलर पॅनल, टावर एसी, कॅन्टीग बांधकामासाठी ४७ लाखांचा निधी ; जिल्हा पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश ओरोस सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या…

शेतकरी बांधव,भगिनींचा भर बांधावरती, भर पावसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये पक्षप्रवेश

MahasindhuJun 10, 20243 min read
शेतकरी बांधव,भगिनींचा भर बांधावरती, भर पावसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये पक्षप्रवेश

Views: 35 वेंगुर्ला : गेली आठ वर्षे सतत प्रस्ताव, पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्याने आसोली सक्राळवाडी येथील शेतकरी बांधव व भगिनी यांनी आक्रमक…

यशस्वी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार

MahasindhuJun 8, 20243 min read
dummy-img

Views: 35 वेंगुर्ला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या यशस्वी कारकीर्दीत पहिल्यांदाच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात कमळ निशाणीचा खासदार नारायणराव राणे साहेबांच्या रुपाने निवडुन आल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले…

श्री जनता विद्यालय तळवडे मधील 1991 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न!33वर्षांनी आले एकत्र

MahasindhuJun 7, 20242 min read
श्री जनता विद्यालय तळवडे मधील 1991 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न!33वर्षांनी आले एकत्र

Views: 94 सावंतवाडी जनता विद्यालय तळवडे येथील 1991 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा श्री जनता विद्यालय तळवडे येथे संपन्न झाला .तब्बल 33 वर्ष लोटल्यानंतर एकत्र…

ओटवणेत रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

MahasindhuJun 7, 20241 min read
ओटवणेत रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Views: 37 गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉक्टर राहणार उपस्थित सावंतवाडी गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवा संघ…

महिला भगिनींच्या शेतमालाला अर्चना घारेंनी वाशी बाजारपेठ दिली उपलब्ध करून

MahasindhuJun 6, 20242 min read
महिला भगिनींच्या शेतमालाला अर्चना घारेंनी वाशी बाजारपेठ दिली उपलब्ध करून

Views: 40 वेंगुर्ला प्रतिनिधि वेंगुर्ला तालुक्यातील आसोली गावातातील महिलांच्या झेप प्रभाग संघच्या सुरंगीची फुले आणि कळ्यांना सौ.‌ अर्चना घारे परब यांनी विशेष प्रयत्न करत राज्यातील…