सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

होडावडे येथे २९ मे रोजी प्रा. रूपेश पाटील यांचे ‘चला, शोधूया करिअरच्या वाटा.!’ व्याख्यान.

MahasindhuMay 24, 20241 min read
होडावडे येथे २९ मे रोजी प्रा. रूपेश पाटील यांचे ‘चला, शोधूया करिअरच्या वाटा.!’ व्याख्यान.

Views: 34 सावंतवाडी : नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. मात्र असे असले तरी विविध स्पर्धा…

तळवडे येतील व्यापारी वर्गाच्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षाअर्चना घारे यांनी घेतल्या जाणून

MahasindhuMay 23, 20242 min read
तळवडे येतील व्यापारी वर्गाच्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षाअर्चना घारे यांनी घेतल्या जाणून

Views: 39 सावंतवाडी : वेंगुर्ला येथिल नियोजित कार्यक्रमाला जाताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी तळवडे गेट…

तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९१.१७ टक्के

MahasindhuMay 22, 20241 min read
तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९१.१७ टक्के

Views: 31 न्हावेली / वार्ताहर तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९१.१७ टक्के लागला. या महाविद्यालयातून बारावी परीक्षेत ३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले…

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

MahasindhuMay 21, 20242 min read
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

Views: 31 सावंतवाडी : बारावी परीक्षेत यावर्षीही कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कोकणच्या यशवंत विद्यार्थ्यांच अभिनंदन…

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड

MahasindhuMay 21, 20241 min read
भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड

Views: 31 सावंतवाडीसावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा व अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर माजगाव या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड…