राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा व मीडिया पार्टनर महासिंधू न्यूज चैनलआयोजित मोस्ट व्हायरल घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024


राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा व मीडिया पार्टनर महासिंधू न्यूज चैनलआयोजित मोस्ट व्हायरल घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2024
स्पर्धेतील नियम
१)मोबाईल आडवा धरून गणपती सजावटचा व्हिडिओ 2किंवा 3 मिनिटाचा पाठवावा
२)व्हिडिओ पाठवताना कुटुंब प्रमुखांनी आपले नाव मोबा नंबर पाठवावा
३)जास्तीत जास्त दिवस व्हींवर्स असणारा स्पर्धक विजेता ठरविण्यात येईल
४)लिंक पाठवल्यानंतर लिंक व्हायरल करण्याची मुदत 21 दिवस राहिली
४) स्पर्धेसाठी भाग घेण्यासाठी 250 रुपये प्रवेश फी राहील
५)विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरणाची तारीख अगाऊ कळविण्यात येईल
६) सर्व सहभागी स्पर्धकांना डिजिटल सन्मानपत्र पाठवण्यात येईल
६) स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अंतिम तारीख१७ सप्टेंबर २०२४ राहील.
पारितोषिके
प्रथम क्रमांक 3000/ (सन्मानपत्र व सन्मान चिन्ह)
द्वितीय क्रमांक 2000/ (सन्मानपत्र व सन्मानचिन्ह)
तृतीय क्रमांक1500/( सन्मानपत्र व सन्मानचिन्ह)
( उत्तेजनार्थ खास बक्षीस)
स्पर्धेविषयी माहिती विचारण्यासाठी संपर्क 9422435762 /9403369103
व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हाट्सअप क्रमांक 9763717761 व 9421495338 आणि प्रवेश फी पाठविण्यासाठी गुगल पे नंबर 9763717761
