कोकण रेल्वे मार्गावरील जादा होळी स्पेशल रेल्वेना जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी.


अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
सावंतवाडी : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील खरे स्वराज्य निर्माण करायचे असेल तर प्रत्येकाने स्त्री जातीचा सन्मान केलाचं पाहिजे. कारण महाराजांनी नेहमीच पर स्त्रिला मातेसमान मानले आहे. म्हणून आज तब्बल 395 वर्षानंतरही महाराजांना हृदयापासून पूजले जाते. शिवरायांची हीच…
वेंगुर्ला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतिने वेंगुर्ले तालुक्यातील १० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान . यावेळी मार्गदर्शन करताना महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर म्हणाल्या कि महिलांच्या कामगिरीचा सन्मान आणि लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी ८…
सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लर्न अँड ग्रो शृंखले अंतर्गत रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून पारितोषिक वितरण समारंभ २१ मार्च रोजी दुपारी दीड वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विजेत्या स्पर्धकांची नावे…
तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामधील मुंबई येथील गेजस बॉर्डन इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीव्दारे देण्यात आलेल्या स्कूल बसच्या शालार्पण सोहळा थाटात संपन्न सावंतवाडी शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे आणि तो प्राप्त…
राजे प्रतिष्ठान तर्फे महिला दिन साजरा सावंतवाडी महिला सक्षम असतात ते राज्य सक्षम असते आरक्षणाच्या द्वारे महिलांना राज्यकारभार करण्याची संधी दिली आहे. महाराष्ट्रात वडिलांप्रमाणे आईचे नाव देखील लावले जात आहे. असं मत व्यक्त करत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी…
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या शुभहस्ते वेताळ प्रतिष्ठानला सुपूर्द सेवा आणि समर्पणाचा अनमोल दान – वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या कै. आशा पुरुषोत्तम पाटणकर रुग्ण साहित्य सेवा केंद्राला जंबो ऑक्सिजन सिलेंडर किट प्रदान
संस्था प्राचार्य संदीप देवळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे केलें अभिनंदन संगणक परीक्षेत प्रभावती कॉम्प्युटर संस्थेच्या विद्यार्थ्यांचे यशसावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर अकाउटिंग अँड…
महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि जगातील तब्बल ४१ पेक्षा अधिक देशात कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित आणि पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी झटणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रूपेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.मुंबई…
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद. पत्रकार तथा रंगकर्मी प्रवीण मांजरेकरांना भावपूर्ण आदरांजली. सावंतवाडी : विद्यार्थ्यांना शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या अंगी विविध कला, कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत गरजेचे असून वक्तृत्व ही कला अलीकडच्या काळात खूप गरजेची…