Mahasindhu

Mahasindhu

शिवछत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून पुतळ्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झालं आहे का ? – अर्चना घारे – परब यांचा सवाल

दोशींवर कडक कारवाई करा सावंतवाडी – सिंधुदुर्गातील मालवण मध्ये राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल याची जनतेला खात्री असते. विशेष म्हणजे या…

मालवण राजकोट येतील छ. शिवाजी महाराज पुतळा कोसळण्यास कारणीभूत असणाऱ्या दोषींवर कारवाई करा

सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार सेना. व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग वतीने केला निषेध. सावंतवाडी सिंधुदुर्ग किल्ल्यावर केवळ ९ महिन्यांपूर्वी उभे केलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा काल सोमवार रोजी अचानक कोसळतो. ही बाब खेदजनक असून या बांधकामातील दोषी असणाऱ्यांवर…

सावंतवाडीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत व शिवसेना आयोजित एक लाख २१ हजार पारितोषिक असणाऱ्या दहीहंडीचे आयोजन

सावंतवाडी, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत व युवा सेना सावंतवाडी आयोजित गोपाल काला निमित्त मंगळवार दि.२७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०६.०० वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर समोर रोख रक्कम १ लाख २१ हजार रुपये पारितोषिक असणारे दहीहंडीचे आयोजन करण्यात…

चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यवाचन स्पर्धा संपन्न

प्रथम क्रमांक बांदा येथील मीनाक्षी अळवणी यांनी पटकावला तर द्वितीय सावंतवाडीचे अक्षय कानविंदे व तृतीय क्रमांक वेंगुर्ला येथील प्राजक्ता संकेत करंगुटकर तर उत्तेजनार्थ सावंतवाडीच्या योगिता शेटकर व द्वितीय उत्तेजनार्थ माया गवस यांनी पटकावला. सावंतवाडी :  आज रविवारी सकाळपासूनच सावंतवाडीत पाऊस…

भोसले नॉलेज सिटीमध्ये पॉश कायद्यावर मार्गदर्शन सत्र संपन्न!कामाच्या ठिकाणी महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणे गरजेचे

सावंतवाडी – सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीमध्ये पॉश कायदा- २०१३ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध व निवारण) २०१३ हा एक विशेष कायदा आहे जो आपल्या देशात महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळे निर्माण करण्याच्या उद्देशाने…

रेल कामगार सेना याची रत्नागिरी या ठिकाणी महत्त्वाची बैठक संपन्न

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या वर यावेळी करण्यात आली चर्चा सिंधुदूर्ग रेल कामगार सेना याची रत्नागिरी या ठिकाणी महत्त्वाची बैठक पार रेल कामगार सेना अध्यक्ष माजी खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रेल कामगार सेना सरचिटणीस दिवाकर देव यांच्या…

ध्येयाचा ध्यास आणि कठोर मेहनत हीच स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली – चित्रा गडेकर

सावंतवाडी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अंकुश चौरे यांनी तर आभार प्रदर्शन दयानंद बांगर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्चना घारे परब यांना मालवणी भाषेतून दिले आशीर्वाद

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतदादा पाटील यांना रक्षाबंधन सणाला कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चनाताई घारे-परब यांनी राखी पाठवली होती‌. तुम्ही आठवणीने पाठयलेली तुतारी वाजवणारा माणूस ह्या आपल्या पक्षाचा चिन्ह असलेली राखी मिळाली. त्याबद्दल मी आपलो…

कलाकार मानधन मंजूर झालेल्या जेष्ठ कलाकारांचा भाजप च्या वतीने सत्कार

वेंगुर्ला राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० कलाकारांचे प्रस्ताव गणेशोत्सवापुर्वी मंजूर करुन कलाकारांच्या खात्यात तीन महिन्यांचे १५००० जमा करून राज्य सरकारने जेष्ठ कलाकारांचा गणेशोत्सव गोड केला. .वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने तालुक्यातील निवड झालेल्या कलाकारांचा सत्कार ह.भ.प.सावळाराम कुर्ले…

तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू

सावंतवाडी तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह सध्या सुरू आहे. यावेळी मंदिरात अखंड नामस्मरण भजनाचा कार्यक्रम सुरू आहे. असंख्य भक्तगण यावेळी येऊन श्री देव सिद्धेश्वर देवाचे दर्शन घेत आहे श्री देव सिद्धेश्वर देवस्थान आणि जागृत देवस्थान आहे…