Category News

News

सावंतवाडी
तीलबी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट च्यावतीने
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट च्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वार्षीक कला प्रदर्शन कल्पक दरम्यान जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सृजनशील अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलात्मक गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बी.…

सावंतवाडी सर्वोदय नगरमधील रहिवासी बांधवांनी राबविली स्वच्छता मोहीम

सावंतवाडी : ‘ आमचा सर्वांचा एकच नारा, परिसर करूया स्वच्छ सारा!’, ‘चला घेऊ स्वच्छतेचे व्रत हाती, सुंदर करूया सावंतवाडी!’, ‘स्वच्छता हीच सेवा खरी, सुंदर करूया सावंतवाडी नगरी!’, असे स्वच्छतेचे संदेश देऊन सावंतवाडी येथील सर्वोदय नगरमधील रहिवासी बांधवांनी आज सकाळी ठीक…

सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावातील लघु धरण प्रकल्प हा सह्याद्री पट्ट्याला विकासाचे वरदान ठरणार! माजी मंत्री तथा आ . दीपक केसरकर

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते वेर्ले येथील लघु धरण प्रकल्पाचे भूमिपूजन सावंतवाडी प्रतिनिधी वेर्ले गावातील हे लघु धरण प्रकल्प विकासाच्या दृष्टीने सह्याद्री पट्ट्याला वरदान ठरणार आहे. शिरशिंगे. येथील मध्यम धरण प्रकल्प आणि वेर्ले या दोन्ही धरणांमुळे सह्याद्री पट्ट्याच्या दशक्रोशीतील गावे…

भारतीय जनता पार्टी– सिंधुदुर्गआयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत शालेय गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन

भारतीय जनता पार्टी— सिंधुदुर्गआयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत शालेय गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन ( शालेय गट इयत्ता 7 ते 10वी ) ▪️ वक्तृत्व स्पर्धादिनांक – २३ / ०१ / २५दुपारी – २ -३० वाजता .स्थळ – वेंगुर्ले…

भाजपा च्या वतीने सावंतवाडी तालुक्यात ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वस्ती संपर्क करुन ” संविधान गौरव सभेचे ” आयोजन

भाजपा सावंतवाडी तालुक्याची अनुसूचित जाती मोर्चाची ” संविधान गौरव अभियान ” ची नियोजन बैठक संपन्न सावंतवाडी तालुक्यातील तिनही मंडलात संविधान सभेचे नियोजन. सावंतवाडी भाजपा सावंतवाडी तालुका कार्यालयात तालुक्याची अनुसूचित जाती मोर्चाची बैठक जिल्हा उपाध्यक्ष तथा ‘ संविधान गौरव अभियान ‘…

विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर ऍड . राहुल नार्वेकर पहिल्यांदाच मातोंड येतील त्यांचे कुलदैवत श्री देवी सातेरीच्या उदया दर्शनाला येणार

वेंगुर्ला विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर ऍड . राहुल नार्वेकर पहिल्यांदाच त्यांचे कुलदैवत श्री देवी सातेरीच्या दर्शनासाठी वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे येणार आहेत . यावेळी देवस्थान कमिटी मातोंडतर्फे त्यांचा दुपारी १२ वाजता सत्कार आयोजित करण्यात आला असून सर्वानी उपस्थित…

मंत्री नितेश राणेंची सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारणीची मागणी

मुंबई /प्रतिनिधी:- मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी. वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन नितेश राणे यांनी प्राणीसंग्रहालय मागणीचे निवेदन दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा लाभल्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांचा…

‘चेटकी ‘या कलर्स हिंदी मालीकेचे निर्माते सुनिल भोसले यांनी घेतली युवराज लखमराजे भोसले यांची भेट

सावंतवाडी चेटकी या कलर्स हिंदी मालीकेचे निर्माते सुनिल भोसले यांनी युवराज लखमराजे भोसले यांची सावंतवाडी राजवाड्यात सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान रात्रीस खेळ चाले तसेच श्री देव वेतोबा या मराठी मालीकांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरभरून यशा बद्दल चर्चा झाली. युवराज…

भौगोलिक प्रतिकृतींच्या प्रदर्शनाने प्रशालेत भरला ‘संक्रांतीचा’ गोडवा!

14 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो याचे कारण म्हणजे निरवडे प्रतिनिधि भारतीय भूगोल शास्त्रज्ञ चंद्रशेखर धुंडीराज देशपांडे यांचा जन्मदिन. चंद्रशेखर देशपांडे यांनी भारतातील भूगोल क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा संपूर्ण…

छत्रपती ताराराणी साहेब  या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या!!!हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवरत्न शेट्टी

औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याविरुद्ध मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सावंतवाडी छत्रपती ताराराणी साहेब  या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या. औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याविरुद्ध मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ताराराणी साहेब यांनी औरंग्याच्या सैन्याला…