सोनुर्ली येथील श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक सभेत नवनिर्वाचित कार्यकारिणी मंडळाची बिनविरोध निवड अध्यक्ष पदी दिगंबर सखाराम मोर्ये यांची करण्यात आली निवड


सोनुर्ली: श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली यांच्या वार्षिक सभेत नव्या कार्यकारिणी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत श्री. दिगंबर सखाराम मोर्ये यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. श्री. आनंद चंद्रकांत नाईक यांना उपाध्यक्षपदी, श्री. नारायण बापू मोर्ये…