Category News

News

स्वतः व्यसनापासून दूर रहा- सुनिल अवसरमोल वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक

व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त वैभववाडी तालुका स्तरीय आयोजित पोस्टर व रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा यावेळी केले मार्गदर्शन वैभववाडी आज समाजातील बहुसंख्य व्यक्ती वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या आहेत.पारंपरिक व्यसनांबरोबरच नवीन व्यसनांमध्ये मोबाईलचा वापर हा एक व्यसनाचाच प्रकार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः…

कोणीही कितीही मागणी केली तरी  सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा ठाकरे शिवसेनेला मिळणार!!उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पत्रकार परिषदेत ठाम व्यक्त केल मत

विद्यमान मंत्री दीपक केसरकर हे दहशतवादाला खतपाणी घालताना दिसत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पत्रकार परिषदेत ठाम व्यक्त केल मत सावंतवाडी कोणीही कितीही मागणी केली तरी सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा ठाकरे शिवसेना यालाच मिळणारं आहे.…

तळवडे पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ४ ते ९ ॲाक्टोबर पर्यत विविध धार्मिक कार्यक्रम

सावंतवाडी तळवडे येथील श्री देवी पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ४ ते ९ ॲाक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.शुक्रवार ४ रोजी सायंकाळी ७ ते १० भजने,रात्री १० ते १२ पर्यंत फुगडी व दांडियाचा कार्यक्रम शनिवार ५ रोजी स्वरसंध्या भावगीत…

मोदी सेवा महीना” उपक्रम अतर्गत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या व रेडी येथील रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या समन्वयातून आरोंदा येथे आरोग्य शिबिरचे आयोजन

अनेक रुग्णांनी घेतला लाभ आरोंदा.देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते दिनांक 16 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महीना” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात…

जेष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना , मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्यावा!प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग .

भाजपा च्या वतीने वेंगुर्ले जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आर.पी.जोशी सर यांचा करण्यात आला सत्कार वेंगुर्ला जेष्ठ नागरिक दिनानिमित्त वेंगुर्ला येते जेष्ठ नागरिक मेळावा घेण्यात आला.यावेळी या कार्यक्रमात शासनाकडून जेष्ठांसाठी देण्यात आलेल्या विविध योजनांची माहीती देण्यात आली. यावेळी शासनाकडून देण्यात…

अर्चना घारेंच्या यात्रेतून जाणीवांचा जागर, महिला, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव, कुणकेरी, कोलगाव, तळवडे, न्हावेली, सोनुर्ली, वेत्ये, मळगाव या गावांमध्ये सौ. घारे यांची जाणीव जागर यात्रा पोहचली सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सावंतवाडी तालुक्यात सुरूवात झाली आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक…

पारपोली गावात शुक्रवार ४  ऑक्टोबर रोजी फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन! सिंधू रत्न समृद्ध योजनेतून आणि पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

सावंतवाडी आंबोली घाटातील पायथ्याशी फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारपोली गावात शुक्रवार ४  ऑक्टोबर पासून  दुसऱ्या फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापर्यंत चालणारा हा महोत्सव सिंधू रत्न समृद्ध योजनेतून आणि पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि महाराष्ट्र वन…

माहिती प्रदर्शनातून तंत्रज्ञानाचा विस्तार

छत्रपती शिवाजी कृषी महविद्यालय किर्लोस – ओरोस येथील कृषी कन्यांनी होडावडे गावामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी माहिती प्रदर्शनाचे अतर्गत केलें आयोजन वेंगुर्लाछत्रपती शिवाजी कृषी महविद्यालय किर्लोस – ओरोस येथील कृषी कन्यांनी होडावडे गावामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध कृषी…

वेंगुर्लेतील दिव्यांगांना सुवर्णसंधी

वेंगुर्ला जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग,अल्मिको व जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ADIP योजने अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे -कृत्रिम हात, पाय, कॅलिपर, कुबडी, काठी, रोलेटर, व्हिलचेअर, ट्रायसायकल, इलेक्ट्रिक ट्रायसायकल, ब्रेल किट, स्मार्ट…

सावंतवाडीत शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर मित्रमंडळ आयोजित शिक्षक, विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

सिंधुदुर्गसारखे आदर्श शिक्षक महाराष्ट्रात कुठेही नाहीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सावंतवाडी  सिंधुदुर्गसारखे आदर्श शिक्षक महाराष्ट्रात कुठेही नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वोत्कृष्ट लागण्याच श्रेय जसे विद्यार्थ्यांना आहे तसेच ते गुणवंत शिक्षकांना देखील आहे असं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी…