Category News

News

वेंगुर्ला तालुक्यात रस्त्याची काम झाली त्यापैकी काहीं काम निकृष्ट दर्जाची झाली!सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर

सार्वजनिक बांधकामचे अभियंता महेंद्र किणी यांची घेतली भेट वेंगुर्ला तालुक्यात रस्त्याची काम झाली त्या पैकी काही रस्त्यांची कामे पुर्ण निकृष्ट रस्त्याची झाली आहे. याकरता हि बाब निदर्शनास आणून देण्याकर्ता माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकामचे अभियंता…

माजी खासदार तथा शिवसेना (उ.बा.ठा) सचिव विनायक राऊत उद्या सावंतवाडी दौऱ्यावर

सिंधुदुर्गमाजी खासदार तथा शिवसेना (उ.बा.ठा) सचिव विनायक राऊत उद्या पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.शुक्रवार दि. ०५ जुलै रोजी सकाळी 11.30 वा.,सावंतवाडी उभाबाजार येथील छप्पर कोसळलेल्या जि. प.शाळा नं.१ ला भेट,दुपारी 01.00 वा. – सागर नाणोसकर यांच्या घरी नाणोस येथे…

उद्या सातार्डा येथे प्रा. रूपेश पाटील यांचे ‘चला घडवूया करिअर’ विषयावर व्याख्यान.

म. गांधी विद्यामंदिर हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन. सावंतवाडी : सातार्डे मध्यवर्ती संघ, मुंबई संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल सातार्डा येथे उद्या दुपारी ३ वाजता सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील यांचे ‘चला घडवूया करिअर.!’ या…

मुंबई विद्यापीठाचा बी.फार्मसी निकाल जाहीरभोसले फार्मसी कॉलेजचा निकाल ९६ टक्के

सावंतवाडी – मुंबई विद्यापीठाने बी.फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा निकाल ९६ टक्के एवढा लागला आहे.बी.फार्मसीच्या फायनल इयर परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण १२९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये गिरीश जयप्रकाश…

आंबा, काजू व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्ज माफी संदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडण्याबाबत श्री. जयंत पाटील यांना दिले निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने वेधले लक्ष . सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्ज माफी संदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस…

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ), शेतकरी व फळबागायतदार संघाने घेतली गोव्याच्या कृषीमंत्र्यांची भेट

काजू बीला १७०/ रुपये हमीभाव मिळण्यासंदर्भात मार्गदर्शन होणेबाबत दिले निवेदन. गोवा गोव्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी यांच्या समस्या सोडविण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ), शेतकरी व…

भाजपा वेंगुर्ला तर्फे आमदार निरंजन डावखरे यांचा विजयाचा जल्लोष

वेंगुर्ला लोकसभेच्या विजया नंतर पुन्हा एकदा कोकणात कोकण पधवीधर मतदार संघात भाजपचा बोलबाला.कोकण मतदार संघातुन माननिय आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी विजयी घौडदौड कायम ठेवत विजयाची हॅट्रिक केली.त्यांच्या विजया नंतर वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालया समोर महायुती तर्फे भाजपा तालुकाध्यक्ष श्री.सुहास…

माझ्या कोकणातील जनतेला सुख समृद्धी, निरामय आरोग्य लाभू द्या.- अर्चना घारेंचे सदगुरू मियाँसाब चरणी साकडे

पुण्यतिथीनिमित्त घेतले प.पू. मियाँसाब यांचे दर्शन. सावंतवाडी : आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि तमाम कोकण प्रांतातील जनतेचे दुःख हरू दे, त्यांना सुख समृद्धी आणि निरामय आयुष्य लाभू दे, अशी मनोभावे प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना…

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचां स्व. प्रकाश परब यांच्या संपर्क कार्यालयांत करण्यात आला शुभारंभ

तळवडे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचां शालेय शिक्षण मंत्री याचे निकटवर्तीय स्व. प्रकाश परब यांच्या संपर्क कार्यालयांत स्व प्रकाश परब यांचे सुपुत्र सूरज परब यांच्या पुढाकाराने शुभारंभ करण्यात आला. यावेळी तळवडे गावातील महिला उपस्थित होत्या. यावेळी सूरज परब,सिंधुदूर्ग जिल्हा…

लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार सावंतवाडी येतील सामजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर यांना अविष्कार फाउंडेशन मार्फत कोल्हापूर येथे करण्यात आला प्रदान

इस्त्रोचे निवृत्त अभियंता तथा इस्त्रोचे गुजरात युनिट प्रमूख नगिनभाई प्रजापती याच्या प्रमूख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला संपन्न सावंतवाडी अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” यावर्षी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष शिवाजी तळवणेकर यांना कोल्हापूर…