नायपर-२०२४ परीक्षेत भोसले फार्मसी कॉलेजचे उल्लेखनीय यश


सावंतवाडी: नायपर-२०२४ या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, फार्मास्युटिकल्स विभाग, रसायने आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या तीन विद्यार्थ्यांनी…