Category News

News

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सावंतवाडी ठिकाणी जंगी स्वागत!

मोदी सरकारची आगामी निवडणुकीत गॅरेंटी नाही ,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सावंतवाडी मुख्यमंत्री असताना कोकणासाठी काय दिले अशी विचारणा झाली. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अन्य एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. तर दुसरीकडे पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी दिली. परंतु नौसेना दिनानिमित्त…

होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या होडावडे गावातील विदयार्थी यांना परीक्षा साहित्य व शुभेच्छा पत्राचेवाटप .

होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई ,शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार सावंतवाडी आज विदयार्थी यांनी दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवून आपल्या गावाचे नाव उज्वल करा. स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन चागल्या पदावर नोकरी करा आपला सर्वागीण विकास साधा असे मत…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत !खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी गांधी चौक येथे उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभा नियोजनाची केली पाहणी

आम्ही केवळ इथे सभा घेणार नाही तर येणाऱ्या निवडणुकीसाठी विजयाचा निर्धार करणार ! खासदार विनायक राऊत सावंतवाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता सावंतवाडी येत आहेत. त्यानिमित्त सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी गांधी…

सावंतवाडी वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती

मळगावमार्फत वन वणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा सावंतवाडी महाराष्ट्र शासन, वनविभागाकडून दर वर्षी दिनांक 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान वन वणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा करण्यात येतो. यादरम्यान वन वणव्यामुळे पर्यवरणावर होणारे दुष्परिणाम व वन वणवा रोखण्यासाठी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली…

भाजपाच्या ” गाव चलो अभियाना ” च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळा पर्यंत पोहचवा !सच्चिदानंद उर्फ संजु परब , जिल्हा सहसंयोजक – गाव चलो अभियान

सावंतवाडी २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला . गरिब कल्याण , महीला सशक्तीकरण , देशातील अंतर्गत व बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी…

३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर देवांच्या चरणी हजारों भाविक झाले नतमस्तक

सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान वार्षिक उत्सव थाटात संपन्न सावंतवाडी महाराष्ट्र गोवा राज्यासह असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा उत्सव गुरुवारी उत्साहात साजरा झाला. सावंतवाडीतील राज घराण्याचे दैवत…

पंडित दीनदयाळ उपाध्याय ” श्रमेव जयते च्या माध्यमातून मोदी सरकार कामगारांचे सक्षमीकरण करत आहे :सत्यम सावंत

वेंगुर्ले तालुक्यात विश्वकर्मा लाभार्थी नोंदणी शिबिराचा शुभारंभ. वेंगुर्लेप्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरुकता अभियान च्या माध्यमातून वेंगुर्ले येथे विश्वकर्मा लाभार्थी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले . या शिबिराचा शुभारंभ भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजपा…

सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ लावलेली मोटर सायकल गेली चोरीला

सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांचा वाढला सुळसुळाट सावंतवाडी सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ काल दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सोनुर्ली येथील ग्रामस्थ नागेश ननी गावकर यांनी स्वतःच्या मालकीची लावलेले हिरो होंडा स्प्लेंडर प्लस गाडी चोरीला गेली असून…

प्रसिद्ध ऐतिहासिक होडावडे चावडी स्वच्छता मोहीम !होडावडे दळवी समाज बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या तर्फे रबविली यशस्वी स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्ग वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावातील न्हईवाडी येथील प्रसिद्ध ऐतिहासिक होडावडे चावडी येथे होडावडे येथील दळवी बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम रबविण्यात आली.ऐतिहासिक महत्व लाभलेल्या या होडावडे चावाडीच्या वास्तू दुर्लक्षामुळे वर व सभोवताली झाडे व झुडपे वाढल्यामुळे दिसेनाशा…

उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची नियोजन बैठक संपन्न

खा.विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक करायची आहे! शैलेश परब सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख सावंतवाडी  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये नवचेतना आणण्यासाठी आणि कोकणातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांचे…