Category News

News

विहिरीत पडलेल्या सहा महिन्याच्या गवा रेड्या च्या पिल्लाचे प्राण होडावडे येतील अजित नाईक यां तरुणाने वाचविले

स्वतःचे धाडस दाखवून लहान , 6 महिन्याच्या गवा रेड्याच्या पिल्लाला दिले जीवदान वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात गवा रेड्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल सायंकाळी होडावडे गावातील प्रसाद मराठे यांच्या काजू बागेत असणाऱ्या विहिरीत एक सहा महिन्याचां लहान गवा रेडा…

नागपूर नगरीत होणार महाराष्ट्राचा 57वा निरंकारी संत समागमहर्षोल्हासपूर्ण वातावरणात स्वेच्छा सेवांचा शुभारंभ

समागमाद्वारे प्रसारित होणार विश्वबंधुत्वाचा उदात्त संदेश ​सिंधुदुर्ग निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये महाराष्ट्राच्या 57व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक 26, 27 व 28 जानेवारी, 2024 दरम्यान एमएडीसी मिहान यांच्या सेक्टर 12A, 14…

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २ मार्च रोजी!

आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २ मार्च रोजी! मालवण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ओळखल्या लाखों भाविकांच्या नवसास पावणाऱ्या प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा २ मार्च २०२४ रोजी होणार आहे. मंगळवारी सकाळी देवीचा कौल घेऊन तारीख निश्चित…

भाजपा च्या वतीने ” सुशासन ” दिनानिमित्त प्रशासनातील निवृत्त अधिकाऱ्यांचा करण्यात आला सन्मान

सावंतवाडी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभर ” सुशासन दिवस ” साजरा केला जातो . भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात प्रशासनात अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा देऊन आपआपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे…

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून सौर ऊर्जा हायमास्टचे करण्यात आले लोकार्पण

सावंतवाडी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून २ लाख ६४ हजारांचा सौर ऊर्जा हायमास्ट बाजारपेठ मेन रोड येथील श्री भवानी चौक रिक्षा स्टँड नजिक तिठ्यावर बसविण्यात आला. रविवारी रात्री मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते याच लोकार्पण करण्यात आले.आमदार…

त्यांच्या 35 वर्षांनी जुन्या आठवणींना मिळाला उजाळा!

श्री जनता विद्यालयातील दहावीच्या 1987 माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री जनता विद्यालयातील १९८७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तळवडे जनता विद्यालयात पार पडले .यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी जवळपास गेल्या 35 वर्षानंतर हे माजी विद्यार्थी…

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या राष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी अजित राऊळ यांची नियुक्ती

सावंतवाडी साहित्य, कला, सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातील कामाची आवड पाहून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या राष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित राऊळ हे मुंबई…

मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना काव्यात्मक श्रद्धांजली

भाजपा वेंगुर्ले , खर्डेकर महाविद्याल व आनंदयात्री यांच्यावतीने ” काव्यांजली ” चे आयोजन सावंतवाडी भारताचे भूतपूर्व पंतप्रधान कवी मनाचे व्यक्तिमत्व अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ला व आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ला व बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त…

मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने शालेय साहित्य देऊन करण्यात आला सन्मान सावंतवाडी बाल कला-क्रीडा महोत्सव २०२३-२४ अंतर्गत निरवडे केंद्र व आजगाव प्रभागात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक…

सावंतवाडी तालुका देवस्थान समितीचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला निवेदन ! देवस्थान उपसमिती स्थापन करण्यासह इतर समस्या सोडविण्याची मागणी

सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदन सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील स्थानिक सल्लागार देवस्थान उप समित्यांना नवीन उपसमिती स्थापन करण्यासह समितीचा कारभार पाहताना अनेक अडचणी येतात. याबाबत सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीने सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांच्या…