राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी भरला अपक्ष फॉर्म


ही लढाई स्वाभिमानाची, निष्ठेची.! अर्चना घारेंनी फुंकले रणशिंग. ही आता अस्मितेची आणि स्वाभिमानाची लढाई. सावंतवाडी : मला सावंतवाडी मतदार संघातील जनतेचं प्रेम खूप मिळालं आणि मिळतं आहे. येथील जनता हृदयापासून माझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत सावंतवाडी मतदारसंघातील सर्व स्तरावरील जनतेने मला…