Category प्रादेशिक

हिंदुधर्माभिमानी मंडळी , वेंगुर्ला च्या वतीने ” धर्मवीर बलिदान मास ” पाळणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठान चे दुर्गसेवक यांचा सत्कार

हिंदुधर्माभिमानी मंडळी , वेंगुर्ला च्या वतीने ” धर्मवीर बलिदान मास ” पाळणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठान चे दुर्गसेवक यांचा सत्कार वेंगुर्ला सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ – ०० वाजता माणिकचौक ( छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ ) येथे ”…

सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील श्री साईबाबांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील श्री साईबाबांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईभक्त मंडळ, सावंतवाडी यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त गुरुवार १७ एप्रिल रोजी दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये साईंची पूजा, अभिषेक व आरती तसेच महाप्रसादाचे आयोजन…

मळगाव-तेलकाटावाडी येथे २१ एप्रिल रोजी ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ नाट्यप्रयोग

मळगाव-तेलकाटावाडी येथे २१ एप्रिल रोजी ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ नाट्यप्रयोग सूयोग कला रगंमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने नाट्यप्रयोगाचे आयोजन सावंतवाडी : मळगाव-तेलकाटावाडी येथील बाबी लातये यांच्या निवासस्थानी सोमवार २१ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ म्हापण-वेंगुर्ला…

वैभवाडी महाविद्यालयात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी

वैभववाडीदि.१४/४/२०२५ वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे…

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर !

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर ! कोकणच्या पत्रकारितेतील ‘कोकणरत्नां’चा रविवारी विविध पुरस्कारांनी गुणगौरव! सावंतवाडी : कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा ‘पत्रकार भूषण पुरस्कार २०२५’ दै. लोकसत्ता, दै. रत्नागिरी टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना जाहीर…

सावंतवाडी भीम गीत स्पर्धेत मडूरा संघ प्रथम निरवडे द्वितीय

सावंतवाडी भीम गीत स्पर्धेत madura संघ प्रथम निरवडे द्वितीय सावंतवाडी( प्रतिनिधी )बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडी यांनी दरवर्षीप्रमाणे आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या समूह गान भीम गीत स्पर्धेत रमाई कलाविष्कार मडुरा यांनी प्रथम क्रमांक प्राप्त…

राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग मार्फत खा. उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती, शिवप्रेमी जागिर कुरेशी यांचे करण्यात आले स्वागत

राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग मार्फत खा. उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती, शिवप्रेमी जागिर कुरेशी यांचे करण्यात आले स्वागत सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग ऑफिसला. खासदार उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती आणि विश्वासू, शिवप्रेमी जागिर…

एनएमएमएस’ व ‘एसटीएस’ परीक्षेत जनता विद्यालयाचे घवघवीत यश

एनएमएमएस’ व ‘एसटीएस’ परीक्षेत जनता विद्यालयाचे घवघवीत यश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथील विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त केले आहे. या…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखा तर्फे श्री श्री श्री १०८महंत मठाधिश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांना वाढदिवसाच्य देण्यात आल्या शुभेच्छा

कुडाळ राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखा श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले साहेब व महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रकाश भाई कोळी, सरचिटणीस महाराष्ट्र चंद्रकांत जी धडके मामासाहेब यांच्या आदेशानुसार श्री श्री श्री १०८महंत मठाधिश परमपूज्य…

सन्माननीय खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..

सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.. कोकणचे भाग्यविधाते खासदार श्री.नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक : श्री दीपक वसंतराव केसरकर(माजी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य) तसेच जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि तमाम…