Category कोकण

5 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग यांच्या कार्यालयावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तीव्र आंदोलन छेडणार!

सावंतवाडी 5 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक अधिकारी परिवहन विभाग यांच्या कार्यालयावर माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तीव्र आंदोलन छेडणार आहेत. परिवहन विभागाचा चाललेला बेभरोशी कारभार तसेच प्रवासी वाहतूक परवाना घेऊन वाहतूक बस चालवणारे गोवा मुंबई तसेच मुंबई गोवा या बस…

कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड आणि रत्नागिरी येथून कंटेनर वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न :संचालक संतोष कुमार झा

रत्नागिरी कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड आणि रत्नागिरी येथून कंटेनर वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत आज कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठक झाली.मुंबई च्या…

वडाचे झाड अंगावर पडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू ; सावंतवाडी तालुक्यातील तळवडेतील दूर्घटना

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री जनता विद्यालयाची १२ वीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना वडाचे झाड पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळवडे येथे घडली आहे. सायली सतीश धुरी (१७, रा. मिरिस्तेवाडी, तळवडे) असे तिचे नाव आहे. या घटनेनंतर…

सावंतवाडी तालुक्यात कोलगांवनंतर ओटवणेतही अळंबी खाल्याने तिघांना विषबाधा

बांबोळीत हलविलेल्या दोघांची प्रकृती स्थिर ओटवणे प्रतिनिधी कोलगांव पाठोपाठ ओटवणे येथे रविवारी रात्री अळंबी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. एकाच कुटुंबातील तिघांना याचा त्रास जाणवल्यानंतर त्यांना रात्रीच त्वरीत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट!मिलाग्रीसच्या कु. विराज राऊळ कडून पेन्सिल पोर्ट्रेट स्केच

सावंतवाडी- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना त्यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच देताना कु. विराज राऊळ सोबत नंदकिशोर राऊळ, सौ. नेहा राऊळ, उमेश गावकर मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याने स्वतः काढलेले राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री…

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश

सावंतवाडी सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता नववी मधील क्रिस्टियानो पाटील याने प्रथम तर इयत्ता दहावी मधील स्वरूप नाईक याने चतुर्थ स्थान प्राप्त केले.या दोघांचीही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक सचिन…

वेंगुर्ला येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!वेताळ प्रतिष्ठानचे सलग २६ वे रक्तदान शिबीर: ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

वेंगुर्ला वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि एन.सी.सी. विभाग आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला आयोजित वेताळ प्रतिष्ठान च्या सलग २६ व्या रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे…

सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा पाठलाग ; माठेवाडा येथील सासोलकर अपघातापासून थोडक्यात बचावले

सावंतवाडी सावंतवाडी शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास पादचाऱ्यांबरोबर दुचाकी स्वारांनाही होऊ लागला आहे. रविवारी ही या घटनेचा प्रत्यय माठेवाडा येथील लक्ष्मीकांत सासोलकर (वय 50) यांना आला १५-१६ कुत्र्यांनी केलेला पाठलाग त्यांनी मोठ्या शिताफीने तेथून भरधाव दुचाकी चालवून परतवून लावला. अन्यथा त्यांच्यावर…

पत्रकार समीर म्हाडेश्वर, यांना पञकारिता, दशावतार सेवा पुरस्काराने सन्मानित

समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबईचे आयोजन मुंबई गुरुपौर्णिमा अवचित्त साधून मुंबई-ठाणा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे – २०२४ ‌अंतर्गत पत्रकार समीर म्हाडेश्वर, रा.कुडाळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र…