Category कोकण

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्पर्धेत वेंगुर्ले बसस्थानकाने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल भाजपा व सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या वतिने आनंदोत्सव

मुंबई प्रदेश झोन विभागातून मिळाला प्रथम क्रमांक,५ लाखाच्या बक्षिसास वेंगुर्ले आगार ठरले पात्र वेंगुर्ला राज्य परिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्पर्धेचा निकाल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केला . या स्पर्धेत मुंबई प्रदेश झोन विभागातून…

वेंगुर्लेत आडेली – गवळीवाडी येथे म्हैशीच्या अंगावर विद्युतभार वाहीनी पडुन म्हैस मृत्युमुखी

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी म्हैस मालकाला केली तातडीने मदत . वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील आडेली – गवळीवाडी येथे रहाणारे गवळी श्री.प्रशांत मनोहर गवळी यांच्या एका म्हैशीवर विद्युतभार वाहिनी पडुन मृत्युमुखी पडली व एक म्हैस गंभीर जखमी झाली. त्यामुळेच गोरगरीब शेतकऱ्यावर…

मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क सुरळीत

सावंतवाडी मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क नसल्याने ग्राहक झालेले हैराण झाले होते. अर्धा अर्धा तास नेटवर्क नसल्याने ग्राहकाने मारलेले रिचार्ज फुकट जात होते. याबाबत जाब विचारण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर,उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ,तालुकाध्यक्ष मिलींद सावंत,विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत,विभागअध्यक्ष राकेश परब आदी पदाधिकाऱ्यांनी…

न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमन द्या !अक्षय पार्सेकर : वीज समस्यांनी ग्राहक हैराण

न्हावेली न्हावेली गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याचा नाहक त्रास गावातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमन द्यावा अशी मागणी मनसे न्हावेली विभाग अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी केली आहे.सावंतवाडी वीज वितरण उपअभियंता…

नायपर-२०२४ परीक्षेत भोसले फार्मसी कॉलेजचे उल्लेखनीय यश

सावंतवाडी: नायपर-२०२४ या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, फार्मास्युटिकल्स विभाग, रसायने आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या तीन विद्यार्थ्यांनी…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी पदवीधर मतदानाचा हक्क बजाविला

सावंतवाडी : सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक पाच येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीच्या तहसील कार्यालय व शाळा क्रमांक पाच येथील महाविकास आघाडीच्या बुथना त्यांनी भेटी दिल्या. महाविकास…

वनविभाग आणि तालुका पत्रकार संघातर्फे 100 झाडे लावली; जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर निरवडे येथे वृक्षारोपण

सावंतवाडी झाडे लावा आणि झाडे जगवा झाडांमुळे आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळतो तर फळे देणारी झाडे शरीराला लागणारी जीवनसत्वे देतात, झाडामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते,निसर्गाचे चक्र सुरळीत सुरू राहते. त्यामुळे झाडे लावा आणि त्यांना जगवा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे…

ख्रिस्ती बांधवांना अर्चना घारेंकडून सांज्यावच्या शुभेच्छा

सावंतवाडी : चराठा-कोसेसाववाडी येथील ख्रिश्चन बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी सांज्याव सणाच्या शुभेच्छा दिल्या. ख्रिस्ती बांधवांसाठी हा सण आनंदाची पर्वणीच असतो. संत जॉन बाप्तिस्त यांचा जन्मदिवस ‘सांज्याव’ म्हणून साजरा केला जातो.…

तंत्रज्ञानाच्या युगातही महिलांच्या आरोग्याचे प्रश्न कायम

तळवडे आज माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने प्रचंड प्रगती केली असली, तरी ग्रामीण भागातील महिलांच्या, मुलींच्या आरोग्याचे प्रश्न आजही कायम आहेत. मुक्त संवादाचा आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव, भिडस्तपणा व अज्ञान यामुळे स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न अधिकच गंभीर होत आहेत. या प्रश्नांबाबत समाजमन,…

डी.जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअर साठी उपयुक्त असा फाऊंडेशन कोर्स सावंतवाडी

सावंतवाडी प्रतिनिधि डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअर साठी उपयुक्त असा फाऊंडेशन कोर्स सावंतवाडीतच असताना आता शहराबाहेर जाण्याची गरज नाहीसिंधुदुर्गातील कलाकाराना यामुळे भरपूर फायदा होणार आहे. आज कलेची पदवी घेऊन मोठ्या शहरात तसेच…