भारतीय संविधान हाच देशाचा खरा धर्मग्रंथ : प्रा डॉ .आनंद कासले


सावंतवाडी येथे प्रेरणाभूमीच्या कार्यक्रमात प्रतिपादन. सावंतवाडी (प्रतिनिधी ) भारतीय संविधान हे देशातील सर्व धर्म समभाव मानणारे आणि सर्व भारतीयांना संघटित करून विकसित करणारे भारताचे सर्वमान्य धर्मग्रंथ असून प्रत्येक भारतीयांनी संविधानाचे रक्षण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधीन्य तथा संविधानाचे…