तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा व शिखर कलश स्थापना सोहळया निमित्त परबवाडी ग्रामस्थानी काढलेली दिंडी ठरले आकर्षण


सावंतवाडी श्री देव सिद्धेश्वर श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा व शिखर कलश स्थापना सोहळयानिमित्त तळवडे गावातील परबवाडी येथील ग्रामस्थांनी व महिलांनी दिंडी काढली होती. हि दिंडी सर्व ग्रामस्थांचे महत्वाचे आकर्षण ठरले.…