गोवा-सोलापूर–गोवा हवाई मार्ग सुरू; नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन


सोलापूर हे फ्लाय९१च्या वाढत्या प्रादेशिक नेटवर्कमधील आठवे गंतव्य ठरले असून, केवळ महाराष्ट्रातीलच हे चौथे गंतव्य आहे. गोवा-सोलापूर–गोवा हवाई मार्ग सुरू; नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन ~सोलापूर हे फ्लाय९१च्या वाढत्या प्रादेशिक नेटवर्कमधील आठवे गंतव्य ठरले असून, केवळ…