Month July 2024

तळवडे गावचे माजी सरपंच शंकर ऊर्फ बाळु साळगांवकर यांना मातृशोक

सावंतवाडी तळवडे गावचे माजी सरपंच शंकर ऊर्फ बाळु साळगांवकर याच्या आईचे सावित्री संभाजी साळगावकर वय वर्षे 85 वृद्धापकाळाने निधन झाले.ते तळवडे गडगेवाडी सावंतवाडी याठिकाणी राहत होते. तिच्या पश्चात मुलगे, मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.

राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस दीपकभाई मित्रमंडळ व शिवसैनिकांच्यावतीनं उत्साहात साजरा

विविध प्रकारचे उपक्रम सावंतवाडी विधानसभा मतदासंघात आयोजित करुन वाढदिवस करण्यात आला साजरा सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस दीपकभाई मित्रमंडळ व शिवसैनिकांच्या वतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमांसह केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस…

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर तथा मुंबई शहर पालकमंत्री मा. ना.दिपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर तथा मुंबई शहर पालकमंत्री मा. ना.दिपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐 हार्दिक शुभेच्छा !! हार्दिक शुभेच्छा !! हार्दिक शुभेच्छा !!💐 सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व…

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री मा. श्री दीपक भाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

✴️ हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️हार्दिक शुभेच्छा ✴️ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. श्री दीपक भाई केसरकर* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा 🚩🚩शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री मुंबई शहर *शुभेच्छूक*सावंतवाडी तालुक्यातील व शहरातील शिवसेना…

सावंतवाडी शहरातील शाळा क्र ४ मधल्या चिमुकल्यानी आषाढी एकादशी निमित्त काढली दिंडी

विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांची साकारली भूमिका सावंतवाडी,आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर चार च्या विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांनी दिंडीचे आयोजन केले होते. यामध्ये विविध संत तसे च विठ्ठल ,रुक्मिणी इत्यादी पात्रांची वेशभूषा हे या दिंडीचे…

दीपक भाई मित्र मंडळ आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये उदया रक्तदान शिबिराचे आयोजन

राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील दीपक भाई मित्र मंडळ आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी १८ जुलै…

स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही असे म्हणणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिरोडा वेळागर येथील 39 सर्वे नंबर व 9 हेक्टर क्षेत्र प्रकल्पातून वगळण्याबाबत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे !संघर्ष समितीचे अध्यक्ष आजू अमरे

शिरोडा स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही असे म्हणणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री तथा स्थानीक आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील 39 सर्वे नंबर व 9 हेक्टर क्षेत्र प्रकल्पातून वगळण्याबाबत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने राहून शेतकऱ्यांना…

घंटानाद आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या हिताचा असल्यामुळे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पाठिंबा! तालुका प्रमुख रुपेश राऊळ

पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, सावंतवाडी पंधरा वर्षे आमदार व साडेसात वर्ष मंत्रिमंडळात असणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोरील एसटी बस स्थानकावर गेल्या सात वर्षांपासून प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्याबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष…

हक्काच्या नोकरीसाठी स्थानिक युवकांना संघर्ष करावा लागतोय हे दुर्दैव – अर्चना घारे – परब.

डी. एड. बेरोजगारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार डीएड युवक व युवतींना जिल्ह्यातच नोकरीसाठी संघर्ष करावा लागतोय, हे शिक्षण मंत्र्यांचे अपयश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या वतीने डीएड बेरोजगारांच्या संघर्ष समितीच्या…

कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक १४ जुलै सायंकाळी मातीचा भराव रुळावर कोसळून ठप्प झालेली रेल्वे वाहतूक दुपार पर्यंत पूर्वपदावर आलेली नाही.

सावंतवाडी प्रतिनिधी:  कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक दि. १४ जुलै सायंकाळी मातीचा भराव रुळावर कोसळून ठप्प झालेली रेल्वे वाहतूक दुपार पर्यंत पूर्वपदावर आलेली नाही. मुसळधार पावसामुळे रात्रीच्या सुमारास दरडही कोसळली. पोकलेन, जेसीबी व अन्य साधन साधनसामुग्री तसेच १००हुन अधिक कामगार…