सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मान्सून महोत्सव 2024 च्या जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेचा निकाल जाहिर


पालकानी लहान मुलांमध्ये आहारा कडे विशेष लक्ष द्यायला हवे युवराज लखमराजे सावंत भोसले सावंतवाडी सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मान्सून महोत्सव 2024 च्या जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेत निकाल जाहीर करण्यात आला.यावेळी पहिल्या गटात. भार्गव दत्ताराम झोळंबेकर.…