Month November 2024

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे दैवत श्री देवी सातेरी देवीचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न झाला. यावेळी मोठया प्रमाणात असख्य भाविकांनी श्री देवी सातेरी देवीच दर्शन घेतले. यावेळी केळी नारळ…

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आधारित आढावा , विचार विनिमय बैठक संपन्न

सावंतवाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आढावा व विचार विनिमय बैठक सावंतवाडी येथील विधानसभा कार्यालयात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) श्री राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी या बैठकीस राजन तेली यांच्या समवेत जिल्हा प्रमुख…

विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या 39 पैकी 35 जागा निवडून आणणारे रवींद्र चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपा तर्फे करण्यात आले अभिनंदन

वेंगुर्ला विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या 39 पैकी 35 जागा निवडून आणणारे किंगमेकर पालकमंत्री मा.रवींद्रजी चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपा तर्फे अभिनंदन करताना तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई, तालुका सरचटणीस प्रशांत खानोलकर जेष्ठ नेते राजु राऊळ…

सोशल मीडियावर त्या कमेंट बाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब झाल्याआक्रमक !सावंतवाडी पोलीस स्टेशनला दिली तक्रार

सावंतवाडी सोशल मीडियावर एका व्यक्तीकडून निवडणूकीत पैसे घेऊन मॅंनेज झाल्याची आक्षेपार्ह कमेंट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब आक्रमक झाल्या. त्यांनी आज सावंतवाडी पोलीस स्टेशनला संबंधिता पोस्ट टाकणाऱ्या विरोधात तक्रार दाखल केली. महिला आयोगाचेही…

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठें मताधिक्य मिळाल्याबद्दल या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत केलें अभिनंदन

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठें मताधिक्य मिळाले. विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत अभिनंदन केले. राज्यातील नव्या ट्रीपल…

निकाल धक्कादायक असुन मतदारांचा कौल मला मान्य आहे!महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय! अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब

सावंतवाडी निकाल धक्कादायक असुन मतदारांचा कौल मला मान्य आहे…महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय आहे…राजकारणाचा स्थर खुपच खालावलेला आहे.अनेक अफवा पसरवून राजकारण केले गेले .महिलांना धमकावण्याचे प्रकार झालेसावंतवाडीच्या संस्कृतीला साजेशी निवडणूक झाली नाही.ना पक्ष ना चिन्ह ना नेते फक्त प्रामाणिक…

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर 80389 भरघोस मतांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मधुन निवडून आल्यावर काढण्यात आली भव्य मिरवणुक

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर 80389 भरघोस मतांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मधुन निवडून आल्यावर महायुतीच्या कार्यकर्ते यांनी त्यांची सावंतवाडी शहरातून भव्य मिरवणुक काढली. यावेळी शहारातील ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठया प्रमाणात कार्यकर्ते यावेळी मिरवणुकीला उपस्थित होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ…

दिपक केसरकर याच्या विजयाचे बॅनर सावंतवाडी झळकले!सावंतवाडी विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा केसरकर याचा विजय , एकुण 80389 मते पडली !

39727 चे मिळाले केसरकर यांना मताधिक्य सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ तेवीसावी फेरीत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना एकुण 80389 मते पडली , तर उबाठा राजन तेली 40662,अपक्ष अर्चना घारे यांना 60194मते ,अपक्ष विशाल परब : यांना 33051 एकुण मते पडली.यात…

कणकवली विधानसभा मतदारसंघ नीतेश राणेंची विजयाच्या दिशेने वाटचाल 37672 मतांनी आघाडीवर

◾ नीतेश राणेंची विजयाच्या दिशेने वाटचाल हॅट्रिक नक्की ◾ पंधराव्या फेरी अखेर नीतेश राणे 37672 मतांनी आघाडीवर ◾ सतराव्या फेरी अखेर केसरकर यांना मताधिक्य 30154

सावंतवाडी विधानसभा सतरावी फेरी-दिपक केसरकर- ३८१७ (६३४३१)

सतराव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३०१५४ मतांनी आघाडीवर. सावंतवाडी सावंतवाडी विधानसभासतरावी फेरी-दिपक केसरकर- ३८१७ (६३४३१)राजन तेली- १८६८ (३३२७७)अर्चना घारे- २३५ (४४७८)दत्ताराम गावकर- ४४विशाल परब- १२७० (२५०१५)सुनिल पेडणेकर- ३८नोटा- ११६सतराव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३०१५४ मतांनी आघाडीवर.