सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडे श्री जनता विद्यालयचा दहावीचा निकाल १०० टक्के

MahasindhuMay 13, 20251 min read
तळवडे श्री जनता विद्यालयचा दहावीचा निकाल १०० टक्के

Views: 73 तळवडे श्री जनता विद्यालयचा दहावीचा निकाल १०० टक्के, सावंतवाडी तळवडे येतील श्री जनता विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेला…

ठाणे जनता सहकारी बँकेकडून सावंतवाडी अर्बन बँकेच्या मावळत्या संचालकांचा सन्मान

MahasindhuMay 12, 20252 min read
ठाणे जनता सहकारी बँकेकडून सावंतवाडी अर्बन बँकेच्या मावळत्या संचालकांचा सन्मान

Views: 59 ठाणे जनता सहकारी बँकेकडून सावंतवाडी अर्बन बँकेच्या मावळत्या संचालकांचा सन्मान सावंतवाडी: प्रतिनिधी ७७ वर्षे यशस्वी वाटचाल केलेल्या सावंतवाडी अर्बन सहकारी बँकेचे लवकरच ठाणे…

मळगाव येथे १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा

MahasindhuMay 12, 20251 min read
मळगाव येथे १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा

Views: 13 मळगाव येथे १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने आयोजन सहदेव राऊळ सावंतवाडी : मळगाव…

प्रेम, जिव्हाळा, आत्मियता कृतीतून व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळेच शाळेची उन्नती – प्रतापराव देसाई मुख्याध्यापक श्री जनता विद्यालय तळवडे

MahasindhuMay 12, 20252 min read
प्रेम, जिव्हाळा, आत्मियता कृतीतून व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळेच शाळेची उन्नती – प्रतापराव देसाई मुख्याध्यापक श्री जनता विद्यालय तळवडे

Views: 232 प्रेम, जिव्हाळा, आत्मियता कृतीतून व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळेच शाळेची उन्नती – प्रतापराव देसाई तळवडे विद्यालयाच्या नामफलकाचा अनावरण समारंभ संपन्न सावंतवाडी शाळेला आई मानून तिच्याविषयीचे…

11 मे रोजी उदया मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची उपिस्थती

MahasindhuMay 10, 20252 min read
11 मे रोजी उदया मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची उपिस्थती

Views: 17 11 मे रोजी उदया मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची उपिस्थती कणकवली मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात…