बँक ऑफ इंडिया तळवडे शाखेमार्फत डीचोलकर कुटुंबीय यास 6 लाखाचा विमा प्रदान!शाखा व्यवस्थापक विनय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले सुपूर्द


बँक ऑफ इंडिया तळवडे शाखेमार्फत डीचोलकर कुटुंबीय यास 6 लाखाचा विमा प्रदान
शाखा व्यवस्थापक विनय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले सुपूर्द
सावंतवाडी प्रतिनिधि
तळवडे येतील युवा कार्यकर्ते सूरज डिचोलकर याचे आकस्मित निधन झाले होते त्यांनी बँक ऑफ इंडिया मार्फत स्टार युनियन दाई ईची लाईफ इन्शुरन्स कंपनीचा वीमा काढला होता. त्याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना सहा लाखाचा धनादेश कै सूरज डीचोलकर यांची आई गीता गजनान डीचोलकर याच्याकडे तळवडे बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक विनय कुमार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेली स्टार युनियन दाई ईची लाईफ इन्शुरन्स कंपनी डेप्युटी रीलेशनशिंफ मॅनेजर गंगाधर शिंदे, बँक ऑफिसर अन्सुमन प्रधान, बँक कर्मचारी नूतन ठाकूर, अजित बोडके, रत्नाकर कोड्ये,राजेश पांड्ये, सचिन कुंभार, प्रज्ञा जाधव, तसेच डीचोलकर याचे नातेवाईक श्याम गावडे यावेळी उपस्थीत होते.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
जाहिरात –
आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी शाळा निवडताय??
👇👇मग एकमेव पर्याय👇👇
संस्कार नॅशनल स्कूल निरवडे
📣 प्रवेश सुरू!! प्रवेश करू!! प्रवेश सुरू!! 📣
प्री प्रायमरी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश सुरू…..
️⃣ हीच शाळा का?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम व एकमेव AI based अभ्यासक्रमावर आधारित असणारी शाळा.
🔵 काय व कसा असणार AI based अभ्यासक्रम??? 🔵
JEE व NEET सारख्या स्पर्धा परीक्षांची पायाभरणी AI based अभ्यासक्रमाच्या आधारे इयत्ता पाचवीपासूनच.
इयत्ता सहावी व सातवी या स्मार्ट वर्गखोल्या (Smart Classrooms):
इंटरॲक्टिव्ह डिस्प्ले, AI पॉवर्ड शिक्षण उपकरणे आणि हाय-स्पीड इंटरनेट असलेल्या दोन वर्गखोल्या असतील.
वैयक्तिकृत शिक्षण (Personalized Learning):
प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या गतीनुसार आणि क्षमतेनुसार AI आधारित प्लॅटफॉर्म शिकवण्याचे साहित्य आणि पद्धती तयार करेल. यामुळे सर्वच विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देता येईल आणि विद्यार्थ्यांना नवीन आव्हाने दिली जातील.
वास्तववादी आणि प्रात्यक्षिक शिक्षण (Practical & Experiential Learning):
केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी AI टूल्स, रोबोटिक्स, डेटा ॲनालिसिस यांसारख्या गोष्टींचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जाईल. यातून त्यांचे कौशल्य वाढेल.
समस्या निराकरण (Problem-Solving):
AI च्या मदतीने विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील समस्यांवर आधारित प्रकल्प (Project-based learning) दिले जातील, ज्यामुळे त्यांची विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढेल.
सातत्यपूर्ण मूल्यांकन (Continuous Assessment):
AI आधारित सिस्टीम विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्याने मूल्यांकन करेल आणि त्यांना तसेच पालकांना त्यांची कामगिरी (Performance) कशी आहे, याची माहिती देईल.
AI आधारित प्लॅटफॉर्म (AI-powered Platform):
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक विशेष ऑनलाइन प्लॅटफॉर्म असेल जिथे त्यांना अभ्यासक्रम, गृहपाठ, आणि त्यांच्या प्रगतीचा अहवाल (Progress report) पाहता येईल.
AI व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिॲलिटी (VR/AR):
गुंतागुंतीच्या संकल्पना (Complex concepts) अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिॲलिटीचा वापर केला जाईल.
कौशल्य विकास (Skill Development):
शिक्षक विद्यार्थ्यांना AI च्या मदतीने शिकवून भविष्यासाठी तयार करतील.
भविष्यातील कौशल्यांवर लक्ष (Focus on Future Skills):
AI आणि डेटा सायन्स, कोडिंग, रोबोटिक्स, क्रिटिकल थिंकिंग यांसारख्या भविष्यात आवश्यक असलेल्या कौशल्यांवर विशेष भर दिला जाईल.
️⃣ शाळेच्या इतर महत्त्वपूर्ण बाबी #️⃣
उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा
अनुभवी आणि उच्चशिक्षित शिक्षकवृंद.
नवीनतम अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या आधुनिक पद्धती.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर वैयक्तिक लक्ष.
स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर.
अभ्यासक्रमासोबतच कला, संगीत, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर विशेष लक्ष.
व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्व गुणांची जोपासना.
मूलभूत नैतिक मूल्यांची शिकवण.
विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव.
सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा.
विस्तीर्ण खेळाचे मैदान.
सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण.
ग्रंथालय आणि वाचनालय.
संपूर्ण शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही पाळत ठेवणारी सुरक्षा व्यवस्था.
पालकांशी नियमित संवाद आणि पाल्याच्या प्रगती अहवालाची माहिती.
परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार शिक्षण.
वाहतूक सुविधा उपलब्ध.
प्रवेशासाठी मर्यादित जागा,
आजच संपर्क साधा!!!📞📞📞
📲 7498478189
☎️02363-278835
💻 Mail. Id – sanskarns23@gmail.com
पत्ता:-📋
संस्कार नॅशनल स्कूल निरवडे
मु.पो. निरवडे (आरोस तिठा),
ता. सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग.
“ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी…”
“तुमच्या पाल्याच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी!”
संस्कार नॅशनल स्कूल!!!!!
………………………………………….
महासिंधू न्यूज चॅनल वेबसाईट
https://mahasindhunews.in
✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓
कृपया, आमच्या You Tube चॅनेलला एकदा तरी नक्की भेट द्या.! व सबस्क्राईब करा🙏🙏
महासिंधू न्यूज चॅनल वेबसाईट
कृपया, आमच्या You Tube चॅनेलला एकदा तरी नक्की भेट द्या.! व सबस्क्राईब करा🙏🙏
👇👇👇👇👇
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇