ठळक घडामोडी

सावंतवाडी, वेंगुर्ला नगराध्यक्षपद भाजपकडे तर मालवण शिंदे सेनेकडे कणकवली शहरविकास आघाडी

कणकवली संदेश पारकर 150 मताने विजयी शहरविकास आघाडी

सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले भाजपा — 1364 विजयी

मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर शिंदे सेना — 1300 मतांनी विजयी

वेंगुर्ला राजन गिराप भाजपा — 430 मतांनी विजयी

सावंतवाडी
भाजपा — 11
शिंदे गट — 7
उबाठा — 1
काँग्रेस — 1