ठळक घडामोडी

काँग्रेस नेते कै. विकास भाई सावंत यांच्या घरी कुटुंबीय यांची शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी सांत्वन पर घेतली भेट

सावंतवाडी

काँग्रेस नेते कै. विकास भाई सावंत यांच्या घरी कुटुंबीय यांची शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी आज सांत्वन पर भेट घेतली.

यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी ,विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ ,महिला गाडी, जिल्हाप्रमुख श्रेया परब ,युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, महिला आघाडी विधानसभा संघटक सुकन्या नरसुले, गुणाजी गावडे, पंकज शिरसाठ, सुनील गावडे ,उमेश नाईक ,अशोक धुरी, आदी पदाधिकारी उपस्थित होते