राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा. डॉ अमोल कोल्हे यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमूख रुपेश राऊळ व जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी केले स्वागत .


सावंतवाडी
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमूख रुपेश राऊळ यांनी केले स्वागत .
शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमी सावंतवाडी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे दोन दिग्गज नेत्यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमूख रुपेश राऊळ यांनी यावेळी त्यांचे सावंतवाडीत स्वागत केले तसेच चर्चा केली. यावेळी जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी , बाळा गावडे,मायकल डिसोझा व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


