

होडावडे येते २५जुलै रोजी स्वरगंध संगीत मैफिलीच आयोजन
होडावडे येते २५जुलै रोजी स्वरगंध संगीत मैफिलीच आयोजन
होडावडे
होडावडे येथे 25 जुलै रोजी सौरगंधा संगीतमय फुले चे आयोजन करण्यात आले आहे.श्रावण महिना म्हणजे भक्ती, भाव, आणि निसर्गसौंदर्याने नटलेला काळ. याच पावसाळी वातावरणात संगीताची मैफिल मनाला वेगळाच आनंद देते. श्रावणातील गारवा, सरींचा ताल, आणि कोकिळेच्या सुरांनी भरलेली हवा गायनासाठी एक अनोखी पार्श्वभूमी तयार करते. अशा वातावरणात सादर होणारी गायनाची मैफिल म्हणजे आत्म्याला भिडणारा अनुभव. या ऋतूचा आणि संगीताचा संगम हे सांस्कृतिक आनंदाचे अद्वितीय उदाहरण ठरते. हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025संध्याकाळी ठीक 6.30 वाजता.दत्त मंदिर, होडावडे बाजारपेठ या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तरी रसिकवर्ग यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकां मार्फत करण्यात आले आहे.






