स्व. बाळभाई बांदेकर याच्या स्मृतिदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

स्व. बाळभाई बांदेकर याच्या स्मृतिदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

सावंतवाडी

स्व. बाळभाई बांदेकर याच्या स्मृतिदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करते यावर्षी पण त्याच्या स्मुर्ती दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

त्या कठीण परिस्थितीत स्व बाळ भाई बादेकर यांनी पोलिओ डोस व गरजुना रक्त उपलब्ध करून देणे व रकदान शिबीर अशा अनेक मोहीम राबविल्या. त्यांच्या स्मृतिदिना निमित्त आठवण म्हणून रोटरी क्लब, सावंतवाडी रक्तदान शिबीर आयोजित करते.
यावेळी स्व. बाळभाई यांचे पुतण्या तसेंच डी जी बांदेकर ट्रस्ट चे अध्यक्ष व स्व. बाळभाई च्या नावे सुरु केले गेलेले बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट चे कार्यकारिणी सदस्य श्री गोविंद उर्फ केदार बांदेकर यांनी व कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी रकदान करून स्व. बाळभाई बांदेकर स्मृतिदिननिमित्त उपक्रम राबविला . यावेळी रोटरी क्लब चे पदाधिकारी उपस्थित होते.