ठळक घडामोडी

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले सचिन रेडकर यांच्या बाप्पांचे दर्शन

अनेक मान्यवर यांनी घेतले सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर याच्या गणरायाचे दर्शन

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले सचिन रेडकर यांच्या बाप्पांचे दर्शन!

सावंतवाडी :

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज शनिवारी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांच्या मळगाव रेडकरवाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी रेडकर कुटुंबीयांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले.

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी रेडकर कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद साधत सुख – दुःखाच्या गोष्टींची विचारपूस केली.