राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखा सिंधुदूर्गचा उदया 28 फेब्रूवारी 2025 रोजी वर्धापन दिन


विवध क्षेत्रातील मान्यवरांना येणारं गौरविण्यात
सिंधुदूर्ग
राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखां सिंधुदुर्गचा उदया 3वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विवध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य याच्या मार्फत सामाजिक विकासात्मक.व उद्योजक व सामाजिक राज्यस्तरी शैक्षणिक. पुरस्कार 28 फेब्रुवारी देण्यात येणार आहे. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे तिसरे वर्धापन दिन सोहळा निमित्त पुरस्कार देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम भंडारी भवन सावंतवाडी या ठिकाणी होणारं आहे. कार्यक्रम सकाळी 10.30 सकाळी. वाजता होणार आहे.यावेळी राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार. स्वाती पाटील. मुंबई. भारती वाघ. धुळे. जयवंत सावंतवाडी.ज्ञानेश्वर ठाकरे नाशिक. अपर्णा थोरात नागपूर. चंद्रकांत सावंत आंबोली. रमाकांत गावडे सावंतवाडी. सुखदा जांबळे देवगड. दयानंद मठपती लातूर. संतोषी बांगर मुंबई. प्रतिभा बारी धुळे. पत्रकार सामाजिक गौरव पुरस्कार उमेश सावंत. प्रशांत मोरजकर. विनायक गावस. उद्योजक पुरस्कार. सुधीर आडिवरेकर. जीवा राऊळ. कुणाल वरसकर. मंगेश माणगावकर. संदीप चांदेलकर. पूजा सोन्सुरकर. रवी जाधव. नारायण उर्फ बाळा जाधव. जयवंत आजगावकर. संजू विरनोडकर. गजेंद्र कोठावळे. तसेच अनेक विवध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.
यावेळी संघटनेचे मुंबईचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
