सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

दान करायच असेल तर शाळेच्या समस्यांसाठी दान करा : प्रसाद देवधर

MahasindhuJun 16, 20243 min read
दान करायच असेल तर शाळेच्या समस्यांसाठी दान करा : प्रसाद देवधर

Views: 43 मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन/सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोलार प्रकल्प राबविणारी पहिलीच शाळा सावंतवाडी : शाळा हे एक मंदिर आहे आणि तुम्हाला…

शारदा विद्यालय मळगाव प्रशालेत नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव, स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न

MahasindhuJun 16, 20241 min read
शारदा विद्यालय मळगाव प्रशालेत नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव, स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न

Views: 96 सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव, स्वागत समारंभ तसेच मोफत पाठ्यपुस्तक…

सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

MahasindhuJun 16, 20241 min read
सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

Views: 34 सावंतवाडी : येथील मिलाग्रिस हायस्कूलच्या भव्य पटांगणावर नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विशेष परिपाठ तसेच प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महिला कोकण प्रदेशाध्यक्ष तथा अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारेंकडून नवागतांचे स्वागत

MahasindhuJun 16, 20241 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महिला कोकण प्रदेशाध्यक्ष तथा अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारेंकडून नवागतांचे स्वागत

Views: 37 सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महिला कोकण प्रदेशाध्यक्ष तथा अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे यांनी आजपासून शाळा सुरू झाल्यामुळे शाळेत…

कलंबिस्त हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण संपन्न.

MahasindhuJun 15, 20242 min read
कलंबिस्त हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण संपन्न.

Views: 44 सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा प्रवेशोत्सव तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी…

सावंतवाडी वन विभागाकडून आंबोली घाट व धबधबा परिसराची स्वच्छता

MahasindhuJun 14, 20242 min read
सावंतवाडी वन विभागाकडून आंबोली घाट व धबधबा परिसराची स्वच्छता

Views: 43 उद्यापासून अस्वच्छता केल्यास भरावे लागणार 1000 ₹ चे उपद्रव शुल्क, कडक निर्बंध लागू-देधुंद पर्यटनावर अंकुश