सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 7 हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने वेंगुर्लेत हिंदु साम्राज्यदिन म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन साजरा . सावंतवाडी हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने वेंगुर्लेत माणिकचौक येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच…
Views: 8 सावंतवाडी: नगराध्यक्ष, चार वेळा आमदार आणि काही काळ मंत्रीपद भूषवलेल्या, प्रशासनाचा गाढा अभ्यास असलेले आमदार दीपक केसरकर आरोग्य, वीज वितरण आणि रोजगार यांसारख्या…
Views: 17 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ मुंबई, : आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि…
Views: 20 सोलापूर हे फ्लाय९१च्या वाढत्या प्रादेशिक नेटवर्कमधील आठवे गंतव्य ठरले असून, केवळ महाराष्ट्रातीलच हे चौथे गंतव्य आहे. गोवा-सोलापूर–गोवा हवाई मार्ग सुरू; नागरी उड्डाण आणि…
Views: 34 माजी मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली महिती सावंतवाडी : प्रतिनिधि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथील समुद्र…
Views: 9 सावंतवाडी विजवीतरणच्या हलगर्जीपणामूळे मळगाव ब्रांम्हणपाट येथील गोपाळ सदाशीव सातार्डेकर यांच्या गायीचा मृत्यू दोन दिवसापूर्वी शेतात चाराखात असताना अचानक शाॅक लागल्याने जागीच मृत्यू झाला…
