Category News

News

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या (सीबीएसई बोर्ड) विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ए वन श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या आर्यन हिर्लेकर, ऋतुजा गावडे, ऋषी लेले, तन्मय कुमार, शौनक नर, स्वरांगी आंगचेकर, विराज सावंत,…

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ” २१ जुन – आंतरराष्ट्रीय योग दिन ” निमीत्ताने वेंगुर्लेत कॅम्प मैदानावर योग शिबिराचे आयोजन

वेंगुर्ले मंडल योग कार्यक्रम संयोजक पदी मा.नगराध्यक्ष राजन गिरप व सहसंयोजक पदी अँड. सुषमा खानोलकर यांची निवड वेंगुर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “२१ जुन – आंतरराष्ट्रीय योग दिन ” देशभरातील जनतेस विविध शिबीरात सहभागी होऊन साजरा करण्याचे आवाहन केले आहे .पंतप्रधान…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये प्रवेश घेतलेल्या “नवागतांचे” उत्साहात स्वागत

सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये 2024-2025 या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या पहिली व प्री प्रायमरी विभागातील नवीन विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवानिमित्त शालेय परिसर सजवण्यात आला होता.प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांच्या वर्षावात औक्षण करून करण्यात आले.यावेळी शाळेचे अध्यक्ष…

ओरोस कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या तळवडे गावात दाखल

कृषीकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत तळवडे येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे कृषी महाविद्यालय ओरोस येथील कृषीकन्यांचे आगमन झाले आहे. यावेळी तळवडे गावच्या सरपंच वनिता मेस्त्री यांनी कृषीकन्यांचे स्वागत केले.डॉ. बाळासाहेब…

नॅशनल पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशीपमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भालावलच्या यश परबचा अर्चना घारेंडून सन्मान.

सावंतवाडी : भालावल गावातील कु.यश परब या युवकाने नॅशनल ज्युनिअर पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशीप २०२४ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले‌. या चॅम्पियनशीपमध्ये त्याने ४ सुवर्ण पदके व स्ट्रॉंगमॅन टायटल जिंकले आहे. तसेच स्काॅटिंग स्पर्धेत २५५ कि.ग्रा. वजन उचलून नवीन राष्ट्रीय रेकॉर्ड प्रस्थापित केला…

दहावी, बारावीतील यशवंत विद्यार्थ्यांच्या अर्चना फाउंडेशनद्वारे करण्यात आला सन्मान

सावंतवाडी : विद्यार्थी वर्गाने स्वतःतील सुप्त गुण, कौशल्य ओळखून भविष्याची निवड करावी. आपल्या आवडीच्या क्षेत्रातच प्रवेश घ्यावा. तुमचा आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला प्रदेशाध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी…

दान करायच असेल तर शाळेच्या समस्यांसाठी दान करा : प्रसाद देवधर

मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन/सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोलार प्रकल्प राबविणारी पहिलीच शाळा सावंतवाडी : शाळा हे एक मंदिर आहे आणि तुम्हाला दान करायच असेल तर या शाळेच्या समस्यांनसाठी दान करा. शाळा ही एका व्यक्तीशी किंवा संस्थेशी निगडित नसून…

शारदा विद्यालय मळगाव प्रशालेत नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव, स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव, स्वागत समारंभ तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुराधा…

सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

सावंतवाडी : येथील मिलाग्रिस हायस्कूलच्या भव्य पटांगणावर नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विशेष परिपाठ तसेच प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेशोत्सवाच्या विशेष दिनाचे औचित्य साधून शाळेत नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदन्हा व प्रमुख…