Category News

News

५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

सावंतवाडी सिंधुदूर्ग जिल्ह्यात सावंतवाडी जिमखाना येथे आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, शिक्षण संचालक राहुल रेखावार, मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद…

भारतीय जनता पार्टी गाव चलोअभियानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमय वातावरण

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व अभियान संयोजक रणजीत देसाई यांची माहिती सावंतवाडी प्रतिनिधि संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबवले जात आहे. याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मुंबई येथे त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका!

जिल्ह्यात शिवसेनेचे मताधिक्य वाढविण्यातमाझे सहकार्य मोलाचे पण मागितलेली रक्कम न दिल्याने मला मंत्रीपद दिले नाही कोकणी अस्मितेला हात घालाल तर पुन्हा कोकणी माणूस जागा दाखवेल सावंतवाडी मी देखील तुमच्यामुळे नाही तर सावंतवाडी विधान सभा मतदार संघातील जनतेच्या प्रेमामुळे निवडून आलो.…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख

सिंधुदुर्ग.   सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मकरंद देशमुख यांनी आज पदभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडून हा पदभार स्वीकारला आहे. सेवेच्या यापूर्वीच्या काळात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार या पदावर सुद्धा चांगले काम…

सावंतवाडीत उद्यापासून महासंस्कृती महोत्सव शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाचे आयोजन

सावंतवाडी सावंतवाडी ठिकाणी शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महासंस्कृती महोत्सव’ राज्यभर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर ऐतिहासिक सावंतवाडी शहरात ६ ते १० फेब्रुवारी पर्यंत ‘महासंस्कृती’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. उद्या…

आंबोली घाट रस्त्याच्या कामात चाळीस कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार!!सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

अधिकाऱ्यांसह निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू , कार्यकारी अभियंता यांना दिला अंतिम इशारा सावंतवाडी आंबोली घाट रस्त्याच्या कामात आता पर्यंत तब्बल चाळीस कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला आहे.  असा गंभीर आरोप…

आई-बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी जीवाचं रान करा..! – प्रा. रुपेश पाटील

पाटकर हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात व्याख्यान संपन्न. वेंगुर्ला,दि.०५: आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं, नाव कमवावं. समाजात स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करावं, अधिकारी व्हावं आणि आपले नाव रोशन करावं, अशी विविध स्वप्नं आई-बाबा पाहत असतात. आई-बाबांच्या या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड परिश्रम…

आगामी निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवायला हवा ! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे !लोकसभा तयारीसाठी उद्धव ठाकरे यांचे मिशन कोकण

सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी येतील सभेत विरोधकांवर जोरदार टिका ठाकरे यांनी केली.यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याच्यावर टिका केली. केसरकर यांना मोठ्या अपेक्षेने मी शिवसेनेत घेतले. त्यांना मंत्रिपद दिले परंतु ते गद्दार निघाले. आज ते सत्तेत असतील खुर्चीची उब त्यांना…