आध्यात्मिक जागृति – आधि-व्याधीचा उपचार संत निरंकारी मिशन मार्फत 21 जूनला देशभर योग दिवसाचे आयोजन


सिंधुदुर्ग जिल्ह्यात 03 ठिकाणी आयोजन सिंधुदूर्ग संत निरंकारी मिशन मार्फत ‘आंतर्राष्ट्रीय योग दिवस’ निमित्ताने शुक्रवार, दि. 21 जून रोजी संपूर्ण भारतवर्षातील संत निरंकारी मिशनच्या विविध शाखांमध्ये सकाळी 6.00 वाजल्यापासून स्थानिक योग प्रशिक्षकांच्या निर्देशनाखाली खुल्या प्रांगणांत तसेच उद्यानांमध्ये योग दिवसाचे उत्साहपूर्वक आयोजन करण्यात येणार आहे.संयुक्त राष्ट्र…