राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मधुन अपक्ष फॉर्म भरणार!


सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सावंतवाडी विधानसभा मतदार संघात होती. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे राष्ट्रवादीचा पदाधिकारी, कार्यकर्ते मेळावा आज आयोजित करण्यात आला असून…