जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन राबवित असलेले उपक्रम व योजना कौतुकास्पद !नाशिक विभाग जॉइंट कमिशनर मिलिंद पाटील


सावंतवाडी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांच्या हितासाठी राबवित असलेले उपक्रम व योजना कौतुकास्पद असून केमिस्ट बांधवांची एकजूटही आदर्शवत आहे. तसेच जिल्ह्यातील केमिस्टही प्रामाणिक, शिस्तप्रिय व कायदा पाळणारे आहेत. त्यामुळे कायद्याचे पालन करणाऱ्या केमिस्ट बांधवांना प्रशासनाचेही नेहमीच सहकार्य…