Category सावंतवाडी

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

सावंतवाडी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये वैनतेयकार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सागर दत्ताराम चव्हाण यांना जाहीर झाला असून माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण सगुण मांजरेकर यांना जाहीर…

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव व सोनुर्ली गावचे दैवत श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शनिवार ६ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि…

सुधीर प्रभूआजगांवकर यांचे दातृत्व.!आजगाव ग्रंथालयास केली आर्थिक मदत

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील मूळ आजगाव गांवचे सुपुत्र व मुंबई स्थित श्री. सुधीर रघुनाथ प्रभूआजगांवकर यांनी मोठं दातृत्व दाखवत समाजात सामाजिक बांधिलकीने एक नवा आदर्श उभा केला आहे. श्री. प्रभूआजगावकर यांनी मराठी ग्रंथालय , आजगांवला संगणक संच व फर्निचरसाठी रोख रु.…

सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात गव्यांच्या मुक्त संचाराने भीती : शेतकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण

न्हावेली सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात गव्यांचा मुक्त संचार पुन्हा आढळून आला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच याआधी मनसे विद्या्थी माजी सावंतवाडी माजी शहराध्यक्ष अशिष सुभेदार यांच्या माध्यमातून आणि न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर तसेच चेतन पार्सेकर, नवनाथ…

भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्‍ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती

सावंतवाडी भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्‍ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण बरागडे, आबा माणगावकर, व्ही.डी. गावडे तर सचिव म्हणून रावजी राणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत सहसचिव ए.…

मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी आणि ना. श्री. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मल्लसम्राट केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती. कुस्ती या खेळाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी आणि ना. श्री. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांनी पुढाकार घेतला असून सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या मान्यतेने सावंतवाडी येथील शिव उद्यानात रविवार दिनांक…

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या शमिका चिपकर हिची दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी गोवा येथील पणजी काम्पाल येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेमध्ये कुडाळच्या कु. शमिका सचिन चिपकर हिने 2 सिल्व्हर तर 1 ब्राॅन्झ मेडल पटकावले.दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी तिची गोवा राज्यातून निवड झाली आहे. ती सध्या गोवा…

सावंतवाडी आगारामध्ये भाजपा प्रणीत सेवा शक्ती संघर्ष संघटनेची स्थापना

भाजपा सावंतवाडी विधानसभा कार्यालयात माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध संघटनेतील एस्. टी. कर्मचाऱ्यांचा भाजपा मध्ये प्रवेश सावंतवाडी सावंतवाडी आगारामध्ये भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष संघटनेची स्थापना करण्यात आली. त्या कार्यक्रमासाठी भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख मा. आमदार राजन…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या श्लोक पठण स्पर्धेत केजीच्या श्रीराज कोंडुसकरने पटकावला प्रथम क्रमांक

सावंतवाडी सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक आणि गीताई पठणाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराज कोंडुस्कर, सर्वज वराडकर, कनक काळोजी आणि वेदांगी पटवर्धन यांनी पटकावला.स्पर्धा मळगाव येथील वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या उद्यानामध्ये…

श्लोक पठण स्पर्धेत संस्कार नॅशनल स्कूल निरवडेची विद्यार्थ्यांने मारली बाजी

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता उपक्रम सावंतवाडी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स मळगाव सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 30 डिसेंबर2023 रोजी मळगाव येथील वृक्षवल्ली…