Month December 2023

भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा. !! तंत्रज्ञानाच्या युगात आत्ताची मुलं वाचनात कुठेतरी कमी पडतात! वाचनाचा दिला सल्ला!

सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत १ हजार विद्यार्थ्यांशी साधला सावंतवाडी भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर बुधवारी सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत त्यांनी   १ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचा सल्ला दिला. वाचनाशिवाय पर्याय नसल्याच त्यांनी सांगितलं.…

तळवडे येतील श्री देवी बामणादेवीचां वार्षिक जत्रोत्सव २२नोव्हेंबर रोजी

सावंतवाडी तळवडे गावातील श्री देवी बामणा देवीचा वांर्षिक जत्रोत्सव शुक्रवार २२/१२/२०२३ रोजी होत आहे. श्री बामणादेवी च्या वार्षिक जत्रोत्सव ला भाविक मोठया प्रमाणात गर्दी करतात.तळवडे खेरवाडी येथे वार्षिक जत्रोत्सव होणार आहे.नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी यांची महती आहे.यावेळी उत्सव…

आपले वर्तन, भावना, प्रेरणा आणि वैचारिक बैठक यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे व्यक्तिमत्व !! प्रा. रुपेश पाटील ‘

सावंतवाडी आपले वर्तन, भावना, प्रेरणा आणि वैचारिक बैठक यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज असते. तसेच व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते, त्याला कारणीभूत असणारी आणि वर्तनाला चालना…

कोकणातील युवाईने आपल्या कौशल्याच्या जोरावर व्हावे आत्मनिर्भर!लाल मातीतचं करावं अपेक्षित करिअर! दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांचे प्रतिपादन.!

सावंतवाडी कोकणातील मुलांमध्ये उपजत बुद्धिमत्ता आहे.  मात्र मुंबईसारख्या महानगरी आणि तेथील चंदेरी दुनियाचे आकर्षण त्यांना अधिक असल्यामुळे त्यांचे कौशल्य आणि श्रम याचा वापर मूठभर उद्योजक मंडळींना होत आहे.  यापुढे मुंबईसारख्या महानगरीत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे स्वतःचं स्थान बळकट करणाऱ्या, कौशल्यधिष्ठित युवकांनी…

शासकीय हमी भावाने भात खरेदी करण्यासाठी ऑनलाईनच्या अडचणी मुळे शेतकरी यांचे होतें आर्थिक नुकसान

खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडी तहसीलदार श्री पाटील यांना भेटले शिष्टमंडळ. सावंतवाडी, शासकीय हमीभावाने भात खरेदी करण्यासाठी ऑनलाईनच्या अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.आधारभूत किंमत धान खरेदी योजना सन २०२३-२४ शेतकरी नोंदणी व खरेदी यामधील अडचणीबाबत…

एक्साइस ऑफिस बांदा येथे अवैध्य दारू वाहतुकीच्या विरोधात मनसेची धडक

एक्साइस ऑफिस बांदा येथे अवैध्य दारू वाहतुकीच्या विरोधात मनसेने दिला इशारा सिंधुदूर्ग सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडेच अवैद्य रित्या गोवा राज्यातील दारूचा सुळसुळाट चालू आहे. आजची युवा पिढी या स्वस्त मिळणाऱ्या दारूमुळे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. त्याच प्रमाणे कमी श्रमात…

निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल लच्या विद्यार्थ्यांनी श्री देव घोडेमुख मंदिर परिसरात राबवली स्वच्छता मोहिम!

श्रमदानातून दिला स्वच्छतेचा धडा सावंतवाडी वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंडूर या गावाचे प्रसिद्ध व जागृत असलेले देवस्थान श्री घोडेमुख मंदिर येथील प्रसिद्ध कोंबड्याची जत्रा नुकतीच पार पडली .या जत्रेनिमित्त लाखों भाविक जनसमुदाय घोडेमुख जत्रोत्सवला आले होते. नवस फेडण्यासाठी मानाचा कोंबडा या…

कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे यांचा नवा पायंडा!निवड झालेल्या कलाकारांकडे जाऊन मंजुरी पत्राचे वाटप

सिंधुदूर्ग राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी समाजापुढे एक नवा पायंडा घालून कलाकारांच्या कलेचा गौरव केला .त्यांनी वेंगुर्ले तालुक्यातील निवड झालेल्या कलाकारांना स्वत: येऊन मंजुर पत्र प्रदान केली , त्यामुळे कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले…

सावंतवाडी पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्सच्यावतीने ३० डिसेंबरला श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन ! २४ पर्यत नावे नोंदविण्याचे आवाहन

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स मळगाव सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .ही स्पर्धा शनिवारी 30 डिसेंबरला सायंकाळी तीन ते सहा या वेळेमध्ये मळगाव येथील वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या वृक्षवल्ली उद्यानामध्ये…

मातोंड पेंडूर गावचे देवस्थान 360 चाळयाचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांच्या चरणी जत्रोत्सव निमित्त लाखों भाविक झाले नतमस्तक !!

हजारो भाविकांनी कोंबे देऊन फेडले नवस तळवडे प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज संपत्न झाला.हजारो भक्तगण यांनी कोबे देऊन आपले नवस फेडले. तसेच ज्या हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या होत्या.…