Month May 2024

सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांना मातृशोक

सावंतवाडी निरवडे – कोनापाल येथील रहिवासी सिताबाई रामचंद्र गावडे वय ( ८५ ) यांचे रात्री १०.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे दोन,मुली चार,नाती सूना असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांची ती…

यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी जिद्य व चिकाटी गरजेची प्रा. रुपेश पाटील

होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई मार्फत आयोजित केलेल्या चला शोधुया करिअरच्या वाटा या स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शनला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी जिद्य व चिकाटी गरजेची आहे. तरच युवा पिढी स्पर्धात्मक युगात टिकू शकते . आजचे युग हे…

यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी जिद्य व चिकाटी गरजेची प्रा रुपेश पाटील

होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई मार्फत आयोजित केलेल्या चला शोधुया करिअरच्या वाटा या स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शनला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी जिद्य व चिकाटी गरजेची आहे. तरच युवा पिढी स्पर्धात्मक युगात टिकू शकते . आजचे युग हे…

भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार

दरवर्षी प्रमाणे भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यातील प्रथम दहा क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात येतो . यावर्षीही तालुक्यात प्रथम आलेली अर्पिता सामंत व द्वितीय आलेली गायत्री बागलकर यांचा सत्कार परुळे विभागातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन केला…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेची माध्यमिक शालांत परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

सावंतवाडी प्रतिनिधि माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2024 मध्ये दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक कु. मोरिश्का मनवेल डायस 91टक्के ,द्वितीय द्वितीय क्रमांक कुमारी कीर्ती काशीराम गावडे 86.20टक्के व…

श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचा दहावीचा निकाल 98.41%

सावंतवाडी श्री जनता विद्यालय, व कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचां यावर्षी दहावीचा निकाल 98.41टक्के लागला आहे. या विद्यालयातून दहावी मधुन प्रथम तीन क्रमांक पुढीप्रमाणे आहेत. यात.१)कु. श्रेया कावळे(प्रथम क्रमांक-93.20%२) कु. प्रियांका भागवत.(द्वितीय क्रमांक-91.80%) तृतीय क्रमांक ३)रिया पेडणेकर(तृतीय क्रमांक-91%) असे गुण संपादन केले…

आंबेली माणगावकरवाडीला पाण्यासाठी करावा लागतोय संघर्ष!

अर्चना घारे यांनी गावकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून.. दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील आंबेली माणगावकरवाडी या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी भेट दिली. तेथील गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. आजही…

वेंगुर्ला बंदरात घडलेल्या दुर्घघटनेच्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांची प्रशासनाशी चर्चा

वेंगुर्ला वेंगुर्ला बंदरात गुरुवार दिनांक २३ मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यावेळी होडी बुडाली. आज तात्काळ भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांनी भेट देत स्थानिक ग्रामस्थांसह प्रशासनाशी संवाद साधला. या दुर्घटनेत चार खलाशी होते. तीन जण…

सावंतवाडी तालुक्यात बौद्ध जयंती थाटात साजरी

सावंतवाडी मळगाव माता रमाई डाँ. बाबासाहेब आंबेडकर नगर येते बौद्ध जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. यावेळी श्री.चंद्रकांत भोजु जाधव. डाँ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा चिटणीस याच्या हस्त्ये बौद्धाच्या व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…