Month October 2024

वेंगुर्ला येथील युवकांचा युवा सेनेत प्रवेश

शालेय शिक्षण दीपक केसरकरांना निवडून आणणार वेंगुर्ला  : वेंगुर्ला येथील युवकांनी युवा सेनेत आज प्रवेश केला.युवासेनेने केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल युवासेनेचा सत्कार करण्यात आला. सर्व युवा सैनिकांनच्यावतीने युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी तो सन्मान स्वीकारला.या कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हासंघटक…

मी योग्य ठिकाणीच आहे. स्वाभिमानाने राहील, निष्ठा बदलणार नाही – सौ.अर्चना घारे – परब

केसरकर ज्या पक्षात आहेत त्यात राहतील यांची गॅरंटी काय सावंतवाडी – मी ज्या पक्षात काम करते. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करते. तो पक्ष तो नेता योग्यच. मी योग्य ठिकाणी आहे. मला निष्ठा बदलण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी 50…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी भरला अपक्ष फॉर्म

ही लढाई स्वाभिमानाची, निष्ठेची.! अर्चना घारेंनी फुंकले रणशिंग. ही आता अस्मितेची आणि स्वाभिमानाची लढाई. सावंतवाडी : मला सावंतवाडी मतदार संघातील जनतेचं प्रेम खूप मिळालं आणि मिळतं आहे. येथील जनता हृदयापासून माझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत सावंतवाडी मतदारसंघातील सर्व स्तरावरील जनतेने मला…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मधुन अपक्ष फॉर्म भरणार!

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सावंतवाडी विधानसभा मतदार संघात होती. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे राष्ट्रवादीचा पदाधिकारी, कार्यकर्ते मेळावा आज आयोजित करण्यात आला असून…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सावंतवाडी तालुकाप्रमुखपदी मायकल(डायगो) फ्रान्सिस डिसोजाची नियुक्ती

सावंतवाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालकाप्रमुखपदी डायगो (मायकल) फ्रान्सिस डिसोजा यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

भारतीय गोवंशाचे संवर्धन , संगोपन करणाऱ्या सर्व गो – प्रेमींनी ” वसुबारास ” उस्तव साजरा करावा!प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग.

भारतीय गोवंशाचे संवर्धन , संगोपन करणाऱ्या सर्व गो – प्रेमींनी ” वसुबारास ” उस्तव साजरा करावा महाराष्ट्र शासनाने गोमातेला ” राज्यमाता – गोमाता ” म्हणून घोषित केले असल्याने ” वसुबारस ” उस्ताहात साजरा करावा . सावंतवाडी

स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाश परब मित्रमंडळ तळवडे आणि ॲानकॅाल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाश परब मित्रमंडळ तळवडे आणि ॲानकॅाल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमान स्वर्गीय प्रकाश परब संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.त्यामध्ये महिला रक्तदात्यांसहित…

अर्चना घारे-परब हया बंडखोरीच्या तयारीत? उदया आपली भूमिका मांडणार???उद्या २५ रोजी कार्यकर्त्याचा मेळावा,

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माजी आमदार राजन तेली यांचे नाव जाहीर करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या अर्चना घारे- परब यानी नाराजी व्यक्त केली असून त्या बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोरगरिबांची जाण असलेला नेता,त्याच्या कार्यात युवकांचा मोठा सहभाग

विरोधकांच्या टिकेचं उत्तर आम्ही कामातून देणार आमची युवा शक्ती क्रांती घडविणार!शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. सावंतवाडीत युवा संवाद मेळावा संपन्न. सावंतवाडी राज्यात युवा सवाद यात्रा सद्या सुरु आहे.खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून युवा संवाद यात्रा राज्यात सुरू आहे‌. युवा ही…

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत

हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत.. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक : मा.ना. दीपकभाई केसरकर (शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री मुंबई शहर) तसेच जिल्ह्यातील तमाम महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते…